शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आढळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 17:05 IST

अकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील रब्बी पिकांसाठी बुुुुधवारी सकाळी दोन्ही कालव्यांतून पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील सूचनेनुसार पाटबंधारे विभागाने आवर्तन सोडले आहे. 

गणोरे : अकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील रब्बी पिकांसाठी बुुुुधवारी सकाळी दोन्ही कालव्यांतून पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील सूचनेनुसार पाटबंधारे विभागाने आवर्तन सोडले आहे. प्रारंभी उजव्या कालव्यातून ३० व डाव्या कालव्यातून २० क्युसेक दाबाने पाणी सोडले होते. गरजेनुसार पाण्यात वाढ करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’शी  बोलताना सांगितले.  मात्र, प्रत्यक्षात शेतक-यांकडून पुरेशा प्रमाणात अधिकृत पाणी मागणीचे अर्ज पाटबंधारे विभागाकडे जमा झालेले नाहीत. आढळा धरणाची पाणी साठवण क्षमता एक हजार ६० दशलक्ष घनफूट आहे. बुधवारी आवर्तन सोडताना ९९५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक होता. चार हजार हेक्टरसाठी पाणी मागणीआढळा धरणाखाली तीन हजार ९१४ हेक्टर सिंचनक्षेत्र आहे. मात्र, शेतक-यांकडून फक्त सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रासाठी पाण्याच्या मागणीची अधिकृतपणे नोंद पाटबंधारे विभागाकडे झाली आहे. गेल्या रब्बी हंगामात धरण अर्धेच भरले असताना शेतक-यांनी एक हजार ४०० हेक्टर क्षेत्रासाठी पाण्याची मागणी केली होती. यंदा आढळा धरणाच्या लाभक्षेत्रात पाणीदार परिस्थिती आहे. अद्याप शेतक-यांना पाणी टंचाईची चिंता नसल्याने पाण्याच्या मागणीची घाई दिसून येत नाही. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेDamधरणWaterपाणी