नेवासा येथे ४९ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST2021-07-14T04:24:51+5:302021-07-14T04:24:51+5:30

रक्तदान शिबिराचे उद्घाटन युवानेते उदयन गडाख, नूतन जेधे यांच्या हस्ते कऱण्यात आले. शिबिरात ४९ जणांनी रक्तदान करून गोल्डन ग्रुपचे ...

Blood donation of 49 people in Nevasa | नेवासा येथे ४९ जणांचे रक्तदान

नेवासा येथे ४९ जणांचे रक्तदान

रक्तदान शिबिराचे उद्घाटन युवानेते उदयन गडाख, नूतन जेधे यांच्या हस्ते कऱण्यात आले. शिबिरात ४९ जणांनी रक्तदान करून गोल्डन ग्रुपचे सदस्य महेश मापारी यांचे अभीष्टचिंतन केले.

उदयन गडाख म्हणाले, कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर राज्यभरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, लोकमत राबवित असलेला रक्तदानाचा उपक्रम स्वागतार्ह आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, सतीश पिंपळे, काकासाहेब गायके, मुळा कारखान्याचे संचालक शिवा जंगले, नारायण लोखंडे, बाळासाहेब कोकणे, के. एच. वाखुरे, नगरसेवक रणजित सोनवणे, दिनेश व्यवहारे, जितेंद्र कुऱ्हे, अस्लम मन्सुरी, पसायदान संघटनेचे सर्जेराव तुवर, नितीन जगताप, नितीन पाठक, गोल्डन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुनील धायजे, अध्यक्ष सुधीर बोरकर, विनायक नळकांडे, अभिजीत मापारी, पंकज जेधे, अष्टविनायक रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी संदीप पाटोळे, डॉ. अतुल घोडेकर, राहुल देवकर, संजय मुळे, वरलक्ष्मी श्रीपाद, पूजा प्रधान, सुनीता येरला उपस्थित होते. रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. लोकमतचे तालुका प्रतिनिधी सुहास पठाडे यांनी आभार मानले.

..................

यांनी केले रक्तदान

महेश मापारी, अभय गुगळे, विनायक नळकांडे, मयुर वाखुरे, सतीश पिंपळे, सचिन गव्हाणे, विशाल सुरडे, नानासाहेब डिके, सागर गांधी, वैभव पारखे, सचिन नवसे, अनिल परभने, बाबासाहेब कवडे, राजेंद्र लोखंडे, सुधाकर शेंडे, संदीप आलवणे, वैभव नहार, जयदीप जामदार, राजेंद्र आढागळे, नितीन खंडागळे, प्रवीण उगले, चंद्रकांत पंडित, किरण घोडेकर, पवन गायकवाड, रमेश शिंदे, शंकर नाबदे, पवन गरुड, सचिन वडागळे, नवनाथ आगळे, परशुराम तवले, कचरू राजगिरे, नितीन कराळे, शेहवाज पिंजारी, गौरव गुगळे, भारत कानडे, मनोज मुनोत, रवींद्र आगळे, अनिल गवळी, अस्लम शेख, शिवाजी पुंड, ऋषिकेश कोकणे, सुनील जाधव, पंकज जेधे, सचिन चांदणे, गोल्डन ग्रुप अध्यक्ष सुधीर बोरकर, संस्थापक सुनील धायजे, सुहास पठाडे, अभिजित मापारी, अस्लम मणियार.

130721\20210713_123805.jpg

नेवासा : येथील रक्तदान शिबिराच्या उदघाटनप्रसंगी युवानेते उदयन गडाख,गोल्डन ग्रुपचे संस्थापक सुनील धायजे,महेश मापारी,सुधीर बोरकर व सदस्य....

Web Title: Blood donation of 49 people in Nevasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.