शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

राज्य सरकारविरोधात नेवासेत भाजपची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 15:30 IST

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात नेवासा येथे भाजपच्या वतीने घोषणा देत निदर्शने करण्यात आली.

नेवासा : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात नेवासा येथे भाजपच्या वतीने घोषणा देत निदर्शने करण्यात आली.  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा संघटन चिटणीस व तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी यावेळी केली.     महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराच्या विरोधात नेवासा येथील श्रीरामपूर रोडवर असलेल्या खोलेश्वर गणपती चौकात आज भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा ही यावेळी देण्यात आल्या.नगरसेवक सुनीलराव वाघ, शहराध्यक्ष मनोज पारखे, राजेंद्र मापारी, निरंजन डहाळे, स्वप्नील मापारी, आदिनाथ पटारे, विशाल धनगर, पोपटराव शेकडे, अमोल कोलते, रमेश रोडे, किरण धनगर, प्रतिक शेजुळ, अंकुश विटकर यावेळी उपस्थित होते.भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे म्हणाले, नुकतेच एका बंगल्याच्या बाहेर स्फोटके पेरलेली आढळली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून खंडणी गोळा करण्याचा हा प्रकार असून यात अनेक मंत्र्यांचा व सरकारचा हात असल्याचा आरोप केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा