वडनेर येथे विकासकामांचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:47 IST2021-09-02T04:47:05+5:302021-09-02T04:47:05+5:30
यावेळी गावातील गजरेआळी रस्ता काँक्रीटीकरण, नवीन जि. प. शाळा खोली बांधकाम करणे या कामांचे भूमिपूजन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत ...

वडनेर येथे विकासकामांचे भूमिपूजन
यावेळी गावातील गजरेआळी रस्ता काँक्रीटीकरण, नवीन जि. प. शाळा खोली बांधकाम करणे या कामांचे भूमिपूजन झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सदस्य दिनेश बाबर होते. पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, सरपंच राहुल सुकाळे, उपसरपंच पुनम खुपटे, माजी सरपंच स्वाती नऱ्है, सरपंच रेखाताई येवले, माजी उपसरपंच रमेश वाजे, सैनिक बँकेचे उपाध्यक्ष शिवाजीराव सुकाळे, निघोजचे उपसरपंच माऊली वरखडे, आशा चौधरी, काशिनाथ वाजे गुरुजी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी पवार, ग्रामसमृद्धी फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास वाजे, अनिल नऱ्हे सर, भाऊसाहेब येवले, पांडुरंग पवार गुरुजी, किसन चौधरी, गंगाराम पवार, अरुण चौधरी, अजित वाजे, पांडुरंग येवले, बाळासाहेब बाबर, भागा बाबर, मुख्यध्यापक एस. देठे, प्रतीक वरखडे, अस्लम इनामदार, इंजि. प्रदीप नरसाळे, ग्रामसेवक हरिश्चंद्र काळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ०१ निघोज
फोटोओळ -- पारनेर तालुक्यातील वडनेर येथील विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी संदीप पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ समवेत सरपंच राहुल सुकाळे व ग्रामस्थ.