शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

भिमा कोरेगाव प्रकरणाचा तपास हा राज्य शासनाकडेच असावा - बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 22:31 IST

 भिमा कोरेगाव प्रकरणाचा पोलिस तपास लावणे हा अधिकार राज्य शासनाचाच आहे. त्याबाबत आमचे मत पक्के आहे.

संगमनेर :  भिमा कोरेगाव प्रकरणाचा पोलिस तपास लावणे हा अधिकार राज्य शासनाचाच आहे. त्याबाबत आमचे मत पक्के आहे. हा तपास उद्या परस्पर  केंद्रशासनाच्या एजन्सीकडे जाण्यास सुरुवात होईल. मात्र ते राज्य शासनासाठी योग्य नाही, अशी  प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.शुक्रवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे संगमनेरमध्ये  आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, मध्य प्रदेशाच्या घटनेबाबत भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी  फायदा घेण्याचा प्रयत्न करत असून त्याबाबत राजकारण करत  असल्याचे मला वाटत आहे. मात्र त्या संदर्भात मध्यप्रदेशचे  मुख्यमंत्री यांनी त्याबाबत खुलासाही  केला आहे. त्यामुळे यावर आणखीन काय खुलासा करण्याची गरज नाही. राष्ट्रीय स्वयंसंघ हा सातत्याने प्रचार करण्याचा कुठे ना कुठे  प्रयत्न करत असतो. परंतु ज्या ठिकाणी विद्येचे माहेर घर आहे, त्याठिकाणी तरी हे तत्वज्ञान नको. कारण तिथे आपल्या राज्य घटनेला अभिप्रेत असणार्याच तत्वज्ञानावर विचार व्हावा. त्यावर चर्चा व्हावी, या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे पुणे विद्यापिठात हा प्रकार होवू नये या मतावर आम्ही ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार