शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे कोपरगावात राष्ट्रवादी-भाजपचे कार्यकर्ते भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 13:09 IST

शुक्रवारी कोपरगावात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलन यात्रेच्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आशुतोष काळे यांनी भाजप आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे शनिवारी कोपरगावात राष्ट्रवादी व भाजप कार्यकर्ते समोरासमोर भिडले.

अहमदनगर : शुक्रवारी कोपरगावात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलन यात्रेच्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आशुतोष काळे यांनी भाजप आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे शनिवारी कोपरगावात राष्ट्रवादी व भाजप कार्यकर्ते समोरासमोर भिडले. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. काळे हे शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. शुक्रवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी काळे हेच कोपरगावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असल्याची घोषणा केली आहे.हल्लाबोल सभेत काळे यांनी आमदारांना गाजरबाई तर त्यांचे पती संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचे नाव न घेता जेठालाल असा उल्लेख करीत टिका केली. त्याचे पडसाद शनिवारी सकाळपासूनच शहरात उमटले. शहरात तणाव निर्माण झाला. शहरातील अहिंसा चौकात भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर एकमेकांना भिडल्याने हाणामारी झाली. भाजप कार्यकर्ते यांनी जाळण्यासाठी आणलेला आशुतोष काळे यांचा पुतळा राष्ट्रवादीने हिसकावून घेतला. हाणामारीत भाजपचा कार्यकर्ता संतोष कोळपकर जखमी झाला. शहरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा