शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार यांच्या आजोळी लागले भावी मुख्यमंत्री असे फलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 11:33 IST

फलक झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

देवळाली प्रवरा (जि. अहमदनगर) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजोळ असलेल्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील मुख्य चौकात अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावण्यात आला असून या बॅनरवर अजित पवारांचा 'जनमनातील मुख्यमंत्री' असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने अजित पवार यांचे नातेवाईक असलेले अजित कदम, शैलेंद्र कदम  व राष्ट्रवादी शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण तसेच पदाधिकारी व सदस्यांनी  बॅनरबाजी केली आहे.  यावर 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अजितदादा पवार', असा मजकूर लिहिण्यात आला आहे. या बॅनरवर अजित पवारांसह शरद पवार यांचाही फोटो आहे.

एप्रिल महिन्यात पुण्यात अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. तसेच अजित पवारांची सासुरवाडी असणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील तेर येथेही असे बॅनर लागले होते. आज अजित पवार यांचे आजोळ असलेल्या देवळाली प्रवरा शहरात जनमनातील मुख्यमंत्री असा उल्लेख असलेला फलक झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस