शहरं
Join us  
Trending Stories
1
सुभेंदु अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजन दावा
2
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
3
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
4
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
5
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
6
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
7
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
8
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
9
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
10
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
11
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
12
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
13
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
14
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
15
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
16
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
17
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
18
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
19
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
20
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
Daily Top 2Weekly Top 5

चिनी मांजावर बंदी घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:19 IST

चायना मांजात अडकलेल्या गव्हाणी घुबडाला बुधवारी हरियाली संस्थेचे सुरेश खामकर यांनी जीवदान देत निसर्गात मुक्त केले. संक्रांतीनिमित्त नगर शहरासह ...

चायना मांजात अडकलेल्या गव्हाणी घुबडाला बुधवारी हरियाली संस्थेचे सुरेश खामकर यांनी जीवदान देत निसर्गात मुक्त केले. संक्रांतीनिमित्त नगर शहरासह जिल्ह्यात पतंग उडविले जातात. बंदी असतानाही पतंगासाठी चिनी मांजाचा वापर केला जात आहे. हा मांजा दुचाकीस्वार तसेच रस्त्याने पायी चालणारे नागरिक यांच्या मानेला अडकून अपघात होणे, दुखापत होणे अशा गंभीर व जीवघेण्या दुर्घटना यापूर्वी घडल्या असून आताही घडत आहेत. तसेच आकाशात मुक्त विहार करणारे पक्षी हे जहजपणे या चिनी मांजात अडकल्यामुळे अनेक पक्ष्यांना दुखापत होवून त्यांचा जीव गेला आहे. या घटना टाळण्यासाठी चिनी मांजाच्या वापरावर व विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी खामकर यांच्यासह ठाकूरदास परदेशी, योगेश गायकवाड, संजय राहुरकर, विष्णू नेटके, रंगनाथ सुंबे, दीपक परदेशी यांनी केली आहे.

फोटो २३ सुरेश खामकर

चायना मांजात अडकलेल्या घुबडाला हरियाली संस्थेचे सुरेश खामकर यांनी जीवदान देत निसर्गात मुक्त केले.