शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Ahmednagar: बजरंगदलाच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, २० ते २५ जणांकडून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 13:34 IST

Ahmednagar: बजरंग दलाचे शहर संयोजक कुणाल भंडारी व त्यांचा मित्र ,हे दोघे तारकपूर येथून रामवाडी कडे जात असताना वीस ते पंचवीस जणांनी त्यांच्यावर हल्ला करत मारहाण केली.

- अण्णा नवथरअहमदनगर :बजरंग दलाचे शहर संयोजक कुणाल भंडारी व त्यांचा मित्र ,हे दोघे तारकपूर येथून रामवाडी कडे जात असताना वीस ते पंचवीस जणांनी त्यांच्यावर हल्ला करत मारहाण केली. ही घटना सोमवारी रात्री साडेदहा ते साडे अकराच्या सुमारास घडली. दरम्यान पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्यासह मोठा फौज फाटा रामवाडीत दाखल झाला.

पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने प्रकरण निवळलेरामवाडी येथील दोन गटात हाणामारी सुरू होती. त्यावेळी कुणाल भंडारी व दापसे हे दोघे तेथून जात असताना गर्दी कशामुळे जमली हे पाहण्यासाठी ते दोघे थांबले होते. दरम्यान त्या जमावातील काहींनी भंडारी यांच्याकडे येत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने खिशातील चोपर काढून कुणाल भंडारी याच्या पोटात खूपसण्याचा प्रयत्न केला. त्यास भंडारी याने प्रतिकार केला. त्यात भंडारी हे जखमी झाले असून,त्याच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान भंडारी येणे दिलेल्या जबाब आवरून कोतवाली पोलीस ठाण्यात 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलांच्या भांडणातून झाला वाद रामवाडी येथे दोन मुलांच्या भांडणावरून दोन गटात हाणामारी झाली. त्यातून हा प्रकार घडला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर