घरकुल योजनेत अपहार
By Admin | Updated: October 13, 2016 00:55 IST2016-10-13T00:16:36+5:302016-10-13T00:55:51+5:30
कोपरगाव : तालुक्यातील अंचलगाव ग्रामपंचायत अंतर्गत मंजूर घरकुल योजनेचे अनुदान सरपंच व ग्रामसेवकाने संगनमताने धनादेशाद्वारे परस्पर काढून अपहार केल्याचे उघडकीस आले आहे

घरकुल योजनेत अपहार
class="web-title summary-content">Web Title: Apparition in the Gharkul Yojana