शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भारत पाकिस्तानचं काही बिघडवू शकत नाही; माजी सरपंच बरळला... घाबरून पळाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 13:03 IST

आपल्या भारत देशाबाबत श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर गावच्या माजी सरपंचाने अक्षरशः अकलेचे तारे तोडले आहेत. ''भारत पाकिस्तानचं काही बिघडवू शकत नाही'',असे वादग्रस्त विधान विसापूरचा माजी सरपंच जब्बार सय्यदने केले आहे.

ठळक मुद्देभारत पाकिस्तानचं काही बिघडवू शकत नाही, विसापूरच्या माजी सरपंचाचे विधान माजी सरपंच जब्बार सय्यदच्या अटकेची मागणीसाठी गावकरी आक्रमक

अहमदनगर - आपल्या भारत देशाबाबत श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर गावच्या माजी सरपंचाने अक्षरशः अकलेचे तारे तोडले आहेत. ''भारत पाकिस्तानचं काही बिघडवू शकत नाही'',असे वादग्रस्त विधान विसापूरचा माजी सरपंच जब्बार सय्यदने केले आहे. सय्यदच्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे गावामध्ये तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. सय्यदला तात्काळ अटक करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी गाव बंद केला आहे. 

सोमवारी (18 फेब्रुवारी) संध्याकाळी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. याच सभेमध्ये बोलताना जब्बार सय्यदने म्हटले की, 'भारत पाकिस्तानचं काही बिघडवू शकत नाही'. जब्बार सय्यदच्या वादग्रस्त विधानाचा गावकऱ्यांकडून निषेध नोंदवण्यात येत आहे. गावात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. जब्बार सय्यदच्या अटकेच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी आक्रमक होत आंदोलन छेडले आहे. सर्व व्यापा-यांनी तातडीने आपले व्यवसाय बंद केले आहेत.

बेलवंडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ यांनी गावाला भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, घटनेनंतर माजी सरपंच जब्बार सय्यद फरार झाला आहे. मात्र त्याला तातडीने ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन पडवळ यांनी दिली आहे. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndiaभारतIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर