शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या श्रीपाद छिंदमसह 70 जणांना शहरबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 09:42 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमला आज एक दिवसाची शहरबंदी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशिवरायांचा अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमसह 70 जणांना एक दिवसाची शहरबंदी16 फेब्रुवारी 2018मध्ये छिंदमने शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते

अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमला आज एक दिवसाची शहरबंदी करण्यात आली आहे. श्रीपाद छिंदमसह एकूण 70 जणांना शहरात एक दिवस बंदीची नोटीस बजावण्यात आली आहे. 16  फेब्रुवारी 2018 रोजी छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. श्रीपाद छिंदमने पीडब्ल्यूडीच्या एक कर्मचाऱ्यासोबत फोनवर संपर्क साधताना शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरले. याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यानंतर छिंदमवर सर्व स्तरातून सडकून टीका करण्यात आली. याप्रकरणी छिंदमला हद्दपार करण्यात आले. 

अनेक ठिकाणी छिंदमविरोधात आंदोलनंदेखील करण्यात आली. त्यानंतर भाजपाने छिंदमची पक्षातून हकालपट्टी करत त्याच्याकडून उपमहापौरपदाचाही राजीनामाही घेतला होता.

टॅग्स :Shripad Chindamश्रीपाद छिंदमShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMaharashtraमहाराष्ट्र