शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar : प्रशासन ‘पास’, कॉपीबहाद्दर ‘फेल’, कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 11:24 IST

HSC Exam News: ‘पाथर्डीला या आणि पास होऊन जा’ अशा प्रकारची हमी ज्या बाहेरगावच्या मुला-मुलींना दिली होती, तो पाथर्डी पॅटर्न यंदा फेल ठरला आहे. पैसेही गेले, पदोन्नतीही गेली, वेळही गेला आणि हाती भोपळा आला परिस्थिती बाहेरगावच्या कॉपीबहाद्दरांवर ओढवली आहे.

- उमेश कुलकर्णीपाथर्डी (जि. अहिल्यानगर) -  ‘पाथर्डीला या आणि पास होऊन जा’ अशा प्रकारची हमी ज्या बाहेरगावच्या मुला-मुलींना दिली होती, तो पाथर्डी पॅटर्न यंदा फेल ठरला आहे. पैसेही गेले, पदोन्नतीही गेली, वेळही गेला आणि हाती भोपळा आला परिस्थिती बाहेरगावच्या कॉपीबहाद्दरांवर ओढवली आहे.

‘लोकमत’च्या प्रतिनिधीने गुरुवारी पाथर्डी शहरातील परीक्षा केंद्रांची पाहणी केली. त्यावेळी कॉपीमुक्त अभियानाच्या कडक अंमलबजावणीमुळे परीक्षा केंद्र कॉपीमुक्त असल्याचे दिसून आले. 

विद्यार्थ्यांचा डाव फसलाआठ-दहा वर्षांपासून ‘पाथर्डीत या आणि पास होऊन जा’ असा दंडकच बनला होता. त्यामुळे पुणे, मुंबई, मराठवाडा येथून विद्यार्थी येथे येतात.    यंदाही बाहेरगावहून आलेले विद्यार्थी लॉज, खासगी रूममध्ये भाड्याने राहत आहेत. परंतु, प्रशासनाची करडी नजर असल्याने त्यांचा डाव यंदा फसला आहे.  

अखेर पैसे, ॲडमिशन अन् परीक्षाही गेली वायागुरुवारी मराठीचा पेपर होता. नाव न सांगण्याच्या अटीवर परीक्षा देण्यासाठी पाथर्डीत आलेले बाहेरगावचे विद्यार्थी म्हणाले, आम्ही एजंटामार्फत इथे आलो आहोत. आम्हाला प्रमोशन पाहिजे होते. त्यासाठी आम्ही हा उद्योग केला. मात्र, इथे प्रशासनाने परीक्षा कडक केली आहे. त्यामुळे आमचे पैसे गेले, प्रमोशन गेले, वेळ गेला व हाती भोपळा आला. परीक्षेच्या काळात स्वत:ला दादा म्हणविणारे अनेकजण गायब झाले आहेत. पोलिसांनीही परीक्षा केंद्राबाहेर चोख बंदोबस्त ठेवला आहे. 

‘बारावी पास’ पॅटर्नची लाखोंची उलाढालविद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची हमी काही एजंट घेत असून यात लाखो रुपयांचे अर्थकारण दडले आहे. मुुलांचा प्रवेश ते त्यास उत्तीर्ण करणे या कामासाठी २५ हजार रुपयांहून अधिक शुल्क आकारले जात असल्याचे समजते.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाAhilyanagarअहिल्यानगरEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी