शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नेप्ती बाजार समितीत कांद्याचे भाव घसरल्याने शेतक-यांनी लिलाव पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 11:45 IST

गुरुवारी सकाळी नेप्ती बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. दरम्यान लिलाव सुरु झाल्यानंतर कांद्याचे तब्बल १००० ते १२०० रुपयांनी घसरल्यामुळे शेतकरी संतप्त झाले. व्यापा-यांनी अचानक भाव पाडल्यामुळे संतप्त शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडत बाजार समितीत आंदोलन सुरु केले आहे.

अहमदनगर : गुरुवारी सकाळी नेप्ती बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. दरम्यान लिलाव सुरु झाल्यानंतर कांद्याचे तब्बल १००० ते १२०० रुपयांनी घसरल्यामुळे शेतकरी संतप्त झाले. व्यापा-यांनी अचानक भाव पाडल्यामुळे संतप्त शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडत बाजार समितीत आंदोलन सुरु केले आहे. नेप्ती उपबाजार समितीचे गेट बंद करून शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान सोमवारी झालेल्या लिलावात एक नंबर प्रतिच्या कांद्यास ३५०० ते ४००० हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. तसेच दोन नंबर प्रतिच्या कांद्यास २५०० ते ३४०० रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळाला होता. मात्र आज, गुरुवारी एक नंबर प्रतवारीच्या कांद्यास प्रति क्विंटल २५०० रुपये पेक्षाही कमी भाव व्यापा-यांनी देऊ केला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. शेतक-यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडत आंदोलन सुरु केले आहे.गेल्या काही महिन्यांपासून कांद्याला प्रतिक्विंटलला ३ हजार रुपयेपेक्षा जास्त भाव मिळत आहे. मात्र, गुरुवारी अचानक मोठ्या प्रमाणात भाव गडगडल्यामुळे शेतकरी संतप्त झाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर