शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नगरच्या जिल्हा रुग्णालयातून आरोपीचे पलायन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 12:32 IST

गांजा तस्करी करताना कोतवाली पोलिसांनी पकडलेल्या आरोपीने रविवारी (दि़१३) रविवारी सकाळी जिल्हा रुग्णालयातून पलायन केले. सागर रामचंद्र धनापुरे (रा़ तपोवनरोड, नगर) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. 

अहमदनगर : गांजा तस्करी करताना कोतवाली पोलिसांनी पकडलेल्या आरोपीने रविवारी (दि़१३) रविवारी सकाळी जिल्हा रुग्णालयातून पलायन केले. सागर रामचंद्र धनापुरे (रा़ तपोवनरोड, नगर) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. कोतवाली पोलिांनी तीन दिवसांपूर्वी केडगाव बायपास येथून गांजा तस्करी करताना दोघांना अटक केली होती. यावेळी ७५ हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला होता. यातील सागर धनापुरे याला पोटाचा त्रास सुरू झाल्याने रविवारी रात्री त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी सकाळी धनापुरे याला एक पोलीस कर्मचारी प्रात:विधीसाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसाच्या हाताला झटका मारून पलायन केले. यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, मात्र तो पळून गेला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस