शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नगर-जामखेड रस्त्यावर अपघात, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 22:21 IST

नगर-जामखेड रस्त्यावर हॉटेल नंदनवन जवळ रात्री साडे सातच्या सुमारास दुचाकी व अन्य वाहानाच्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

अहमदनगर - नगर-जामखेड रस्त्यावर हॉटेल नंदनवन जवळ रात्री साडे सातच्या सुमारास दुचाकी व अन्य वाहानाच्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील दुसरे वाहन घेऊन चालक पळुन गेला. या बाबत समजलेली माहिती अशी की केळ सांगवी ता. आष्टी येथील मुळरहिवासी व हल्ली नगर येथे पाईपलाईन रोड वरील बडे वस्ती राहत असलेले माथडी कामगार मोहन रतन सापते हे हिरो होंडा वरून (दुचाकी क्रमांक एम एच 16 ए के 6416) नगर कडे जात असतांना जामखेडला जाणाऱ्या वाहनाने त्यांना उडविल्याने ते जागीच ठार झाले. धडक इतकी जोरदार होती की ते रस्त्याच्या दुसऱ्या बाजुस फेकले गेले. डोक्याला जबर जखम होऊन मोठ्याप्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्यांनी जागीच प्राण सोडला. घटनेची माहिती कळताच पोलिस व 108 रूग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहचले. तो पर्यंत सापते गतप्राण झाले होते. पुढील तपास पोलिस नाईक सोनवणे बी व्ही करत आहेत. रात्री उशीरापर्यत पंचनामा सुरू होता. पळुन गेलेल्या वाहन सीसी कमेरा फुटेजमच्या आधारे शोधु काढले जाईल अशी माहिती सोनवणे यांनी दिली. 

टॅग्स :AccidentअपघातAhmednagarअहमदनगर