शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

गावातील शेळ्या चाेरल्याच्या संशयातून जमावाने केली अमानुषपणे मारहाण, तरुणाची हत्या

By अण्णा नवथर | Updated: July 4, 2024 18:43 IST

सरपंचासह २० ते २५ जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल

अण्णा नवथर, अहमदनगर: गावातील शेळ्या चाेरल्याच्या संशयातून जमावाने अमानुषपणे मारहाण करत तरुणाला जीवे ठार मारल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. ४) दुपारी पांगरमल ग्रामपंचायतीसमोर ( ता. नगर ) घडली. चांगदेव नामदेव चव्हाण (वय २५, रा. पखोरा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर ) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सरपंचासह २० ते २५ जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पांगरमल ग्रामपंचायतीचे सरपंच महादेव अमोल आव्हाड, महादेव आव्हाड, उध्दव महादेव आव्हाड, संदीप पंढरीनाथ आव्हाड व २० ते २५ जण, असे गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. गावातील शेळ्या चोरतो, असे म्हणत आरोपींनी जमाव जमवून तरुणाला अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीत चांगदेव चव्हाण या तरुणाचा मृत्यू झाला. तसेच आरोपी उध्दव आव्हाड व इतरांनी जातीवाचक शिवीगाळ करत महिलेचा विनभयंग करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी