संगमनेरात २ अपघातात ३ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 18:52 IST2017-08-29T18:52:25+5:302017-08-29T18:52:25+5:30

तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या दोन अपघातात तीन जण जागीच ठार झाले. पहिली घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कोल्हार-घोटी राज्यमहामार्गावरील समनापूर शिवारात घडली. यात दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या जोराच्या धडकेत दोघे जण जागीच ठार झाले.

3 killed in road accident | संगमनेरात २ अपघातात ३ ठार

संगमनेरात २ अपघातात ३ ठार

गमनेर : तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या दोन अपघातात तीन जण जागीच ठार झाले. पहिली घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कोल्हार-घोटी राज्यमहामार्गावरील समनापूर शिवारात घडली. यात दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या जोराच्या धडकेत दोघे जण जागीच ठार झाले. तिसरी घटना नाशिक-पुणे महामार्गावर सायकांळी साडे पाच वाजेच्या सुमारास रायतेवाडी टोल नाका परिसरात घडली. ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी व आयशर ट्रकच्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला. मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते.

Web Title: 3 killed in road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.