२१९ शाळा शंभर नंबरी
By Admin | Updated: June 18, 2014 00:30 IST2014-06-18T00:30:16+5:302014-06-18T00:30:16+5:30
अहमदनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचानिकाल मंगळवारी मंडळाच्या संकेत स्थळावर जाहीर झाला.

२१९ शाळा शंभर नंबरी
अहमदनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचानिकाल मंगळवारी मंडळाच्या संकेत स्थळावर जाहीर झाला. दुपारी १ नंतर आॅनलाईन पध्दतीने जाहीर झालेल्या निकालात जिल्ह्यातील २१९ शाळांचा निकाल शंभर टक्के आहे. गत वर्षीच्या तुलनेत हा निकाल दुप्पट आहे.
मार्च महिन्यात शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीची परीक्षा घेतली होती. परीक्षेसाठी नियमित आणि पुनर्रपरीक्षार्थी असे ७२ हजार ३१९ विद्यार्थी बसले होते. त्यातून ६५ हजार ३७४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे. यात जिल्ह्यातील २१९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून ९५ टक्क्यांच्या पुढे निकाल असणाऱ्या शाळांची संख्याही २७० च्या जवळपास आहे. जिल्ह्यात अकरावीसाठी ६५ हजारांच्या जवळपास जागा आहेत. निकालही या जागांच्या संख्येच्या जवळपास लागलेला आहे. यामुळे काही ठिकाणी प्रवेशासाठी गर्दी होणार आहे. गत वर्षी जिल्ह्यात १३१ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता. यंदा त्यात दुपटीने वाढ झालेली आहे. जिल्ह्यात सर्वात अधिक निकाल श्रीगोंदा तालुक्यात ९६.५ टक्के लागला असून त्याखालोखाल, पारनेर तालुक्याचा निकाल ९५.१२ टक्के, नगरचा निकाल ९४.७३ संगमनेर निकाल ९४. ५३ असून सर्वात कमी निकाल श्रीरामपूर तालुक्याचा निकाल ९०.२७ टक्के लागलेला आहे.
नगर तालुका
भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, नगर. क्लेरा ब्रुस हायस्कूल, नगर. राष्ट्रीय पाठशाळा, नगर. श्रीराम विद्यालय, राळेगण. भिंगार नाईट स्कूल, भिंगार. श्री भैरवनाथ विद्यालय, आगडगाव. न्यू इंग्लिश स्कूल, खारेकर्जुने. जगदंबा विद्यालय, शिराढोण, नवनाथ विद्यालय, निमगाव वाघा. विवेकानंद इंग्लिश स्कूल, तारकपूर. अहमदनगर पब्लिक स्कूल, सावेडी. धर्मनाथ विद्यालय, तांदळी वडगाव. शिवाजी विद्यालय, कापूरवाडी. महाराणी ताराबाई विद्यालय, केडगाव. दादा पाटील माध्य. विद्यालय, रतडगाव. ज्ञानदीप विद्यालय, वाळुंज. वर्का स्कूल, अरणगाव. काकासाहेब म्हस्के माध्य. विद्यालय, मांडवे. श्री आर.एज्युकेशन फौंडेशन इंग्लिश मेडियम, भवानीनगर, उज्जैनीमाता माध्य. विद्यालय, पिंपळगाव उज्जैनी. संत लक्ष्मण महाराज विद्या मंदिर, कौडगाव. ज्ञानोदय विद्यालय, रांजणी. जगदंबा माध्य. विद्यालय, केडगाव. डॉ.विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय, मुकुंदनगर. ज्ञानदीप विद्यालय, सोनेवाडी. यशवंत माध्य. विद्यालय, हिवरेबाजार. आनंद माध्यमिक विद्यालय, आनंदनगर. कारमेल कॉन्व्हेंट स्कूल, केडगाव. दामोधर विधाते माध्य. विद्यालय, नगर. प्रियदर्शनी पब्लिक स्कूल, भिंगार. पब्लिक स्कूल, वाळुंज. ज्ञानसंपदा इंग्लिश स्कूल, नगर.
कर्जत तालुका
श्री सिद्धेश्वर विद्यालय, भांबोरा. न्यू इंग्लिश स्कूल, भोसे. न्यू इंग्लिश स्कूल, जलालपूर. भैरवनाथ विद्यालय, खांदवी. सुधाकर सुपेकर माध्य. विद्यालय, दुधोडी. शर्मा माध्य. विद्यालय, बारडगाव. डायनॅमिक इंग्लिश स्कूल, कर्जत.
जामखेड तालुका
न्यू इंग्लिश स्कूल, पाटोदा. श्री हनुमान विद्यालय, दिघोळ. भैरवनाथ विद्यालय, हळगाव. एन्जॉल उर्दू हायस्कूल, जामखेड. जिजामाता माध्य. विद्यालय, नायगाव. श्री चन्नप्पा महाराज विद्यालय, पिंपळगाव उंडा. श्री केदारेश्वर विद्यालय, जातेगाव.
पारनेर तालुका
श्री ज्ञानेश्वर विद्यालय, रूईछत्रपती. न्यू इंग्लिश स्कूल, वासुंदे. संत निळोबाराय विद्यालय, पिंपळनेर. श्री खांडेश्वर विद्यालय, पिंपळगाव रोठा. खिलारी पाटील माध्य. विद्यालय, टाकळी ढोकेश्वर. नवजीवन माध्य. विद्यालय, मांडवे खुर्द. छत्रपती शिवाजी विद्यालय, लोणीमावळा. प्रगत विद्यालय, वनकुटे. श्री विद्या मंदिर, पळशी. श्री केदारेश्वर विद्यालय, बाभुळवेढा. नूतन माध्य. विद्यालय, खडकवाडी. सद्गुरू ओंकारबाबा विद्यालय, किनी. लोणेश्वर विद्यालय, लोणीहवेली. जय मल्हार विद्यालय, पिंपळगाव रोठा. जय माता विद्यालय, पारनेर. श्री दत्त विद्यालय, भोयरे गांगर्डा. श्री रोकडेश्वर विद्यालय, बाभुर्डी. मळगंगा विद्यालय, कारंडी. हनुमान विद्यालय, सावरगाव. नारायण महाराज विद्यालय, नारायणगव्हाण. शासकीय आश्रम शाळा, पळशी. माध्य. विद्यालय, कडूस. पारनेर पब्लिक स्कूल, पारनेर.
श्रीगोंदा तालुका
सरस्वती विद्यालय, विसापूर. श्री. भैरवनाथ विद्यालय, निंबवी. न्यू इंग्लिश स्कूल, मढेवडगाव. लालबहादूर शास्त्री विद्यालय, कडेवळीत. श्री व्यंकनाथ विद्यालय, लोणीव्यंकनाथ. श्री कोरेश्वर विद्यालय, कोरेगव्हाण. महात्मा गांधी विद्यालय, राजापूर. यशवंतराव चव्हाण विद्यालय, घारगाव. न्यू इंग्लिश स्कूल, चांडगाव. पी.बी. आनंद शर्मा श्रीधर स्वामी विद्यालय, सुरेगाव. न्यू इंग्लिश स्कूल, देऊळगाव गलांडे. पी.एम. विद्यालय, तांदळी दुमाला. राजीव गांधी विद्यालय, चिलेखनवाडी. वडाळी माध्य. विद्यालय, वडाळी. कै.तुळसाबाई पाचपुते माध्य. विद्यालय, घोटवी. कौठा माध्यमिक विद्यालय, कौठा. नवभारत माध्य. विद्यालय, आनंदवाडी. नूतन मराठी विद्यालय, शेडगाव. श्री मिरावली माध्यमिक विद्यालय, अरणगाव दुमाला. न्यू इंग्लिश स्कूल, सोमवंशीवाडी. श्री खांडेश्वर विद्यालय, कोठुळ. आदर्श माध्यमिक विद्यालय, चांभुर्डी. भैरवनाथ विद्यालय, पिसोरे. साईकृपा माध्यमिक विद्यालय, टाकळी लोणार. महात्मा फुले निवासी शाळा, घारगाव. कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश स्कूल, श्रीगोंदा.
अकोले तालुका
काळेश्वर विद्यालय, कळस. एच.बी.पी. सावित्रीबाई विद्या मंदिर, विठे. सुर्योदय विद्या मंदिर, काताळपूर, सावित्रीबाई फुले कन्या मंदिर, कोतूळ. राजर्षि शाहू महाराज विद्या मंदिर साक्रीवाडी. न्यू इंग्लिश स्कूल, शेटेवाडी. शनैश्वर विद्यालय, तांबोळ. आदर्श विद्यालय, भंडारदरा. सर्जुनाथ विद्यालय, सावरगाव पाट. अंबिका विद्यालय, ठाकरी. माध्यमिक आश्रम शाळा, मनेरे. मारूतराव कोते पब्लिक स्कूल, अकोला. समर्थ माध्यमिक विद्यालय, मावेशी. अरूंधती माध्यमिक आश्रम शाळा, शेंडी. अॅडेड आश्रम शाळा, एकदरे. प्राजक्ता स्कूल, वाकी. गव्ह. माध्यमिक आश्रम शाळा, राजूर.
नेवासा तालुका
मुळा पब्लिक स्कूल, सोनई. महात्मा ज्योतीराव फुले विद्यालय, माळीचिंचोरे. तुकाई विद्या मंदिर, तुकाई शिंगवे. राजे संभाजी विद्यालय, कौठा. अल अमीन उर्दू हायस्कूल, नेवासा. सेंट मेरी स्कूल, अहिल्यानगर, नेवासा फाटा. जिजामाता पब्लिक स्कूल, भेंडा.
कोपरगाव तालुका
न्यू इंग्लिश स्कूल धामोरी. गौतम पब्लिक स्कूल, कोळपेवाडी. श्रद्धा इंग्लिश मेडियम स्कूल, कोपरगाव. संजीवनी इंग्लिश मेडियम स्कूल, कोपरगाव. सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल, कोपरगाव. ओम गुरूदेव इंग्लिश स्कूल, कोकमठाण, संजीवनी सैनिकी शाळा, शिंगणापूर. अॅडीड पोस्ट बेसिक आश्रम, चांदेकासारे. आशादिप इंग्लिश स्कूल, सुरेगाव.
पाथर्डी तालुका
नवनाथ विद्यालय, करंजी. श्री वामनभाऊ विद्यालय, चिंचपूर. पद्मभूषण विखे पाटील विद्यालय, पाथर्डी. सावित्रीबाई फुले हायस्कूल, पाथर्डी. कन्या विद्यालय, निंबोडी फाटा. प्रवरा माध्य. विद्यालय, टाकळी. सचिदानंद माध्यमिक विद्यालय, चांडगाव. न्यू इंग्लिश स्कूल, साकेगाव. आदर्श माध्यमिक विद्यालय, पाथर्डी. बाबासाहेब आंबेडकर उर्दू विद्यालय, पाथर्डी. दादा पाटील ढाकणे विद्यालय, अकोले. श्री संत तुकाराम आश्रम शाळा, अल्हानवाडी. श्री गुरूदेव दत्त माध्य. विद्यालय, माणिकदौंडी. पार्थ पब्लिक स्कूल, तिसगाव.
राहाता तालुका
प्रवरा माध्यमिक विद्यालय, नांदूर. डॉ.विखे पाटील सैनिक विद्यालय, लोणी खु. प्रवरा माध्यमिक विद्यालय, अस्तगाव. न्यू इंग्लिश स्कूल, सावळीविहीर. साध्वी प्रीतीसुधाजी इंग्लिश मेडियम स्कूल, राहाता. आदर्श माध्यमिक विद्यालय, शिर्डी. संत जॉन इंग्लिश स्कूल, राहाता. साईबाबा इंग्लिश मेडियम स्कूल, शिर्डी. प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरानगर. प्रवरा कन्या मंदिर, प्रवरानगर. प्रवरा ज्युनि. इंग्लिश मेडियम स्कूल, लोणी. प्रवरा हायस्कूल, कोल्हार. डहाणूकर विद्यालय, टिळकनगर. प्रवरा माध्य. विद्यालय, दुर्गापूर. विद्या विकास पब्लिक स्कूल, बाभळेश्वर.
राहुरी तालुका
श्री शिवाजी विद्या निकेतन, शिवाजीनगर. श्री संत कदम माऊली माध्य. विद्यालय, पाथरे. केदारेश्वर माध्य. विद्यालय, म्हैसगाव. मथुराबाई धुमाळ विद्यालय, मुसळवाडी. न्यू इंग्लिश स्कूल, देवळाली प्रवरा. डी पॉल इंग्लिश स्कूल, राहुरी कारखाना. यादवराव गायकवाड माध्य. विद्यालय, चेडगाव.
संगमनेर तालुका
पंडित नेहरू विद्यालय, निमगाव जाळी. चांदेश्वर विद्यालय, चन्नापुरी. मल्हारराव होळकर विद्यालय, आंभोरा. डी.जी. सराफ विद्यालय, संगमनेर. मंगलेश्वर विद्यालय, मंगळापूर. न्यू इंग्लिश स्कूल, खांबे. रोकडेश्वर विद्यालय, बोटा. सरदार एस.बी. थोरात विद्यालय, पानोडी. गाडगे महाराज विद्यालय, निरपूर. श्री श्रमशक्ती माध्य. विद्यालय, मालदाड. प्रवरा माध्य. विद्यालय, वरवंडी. अमृतवाहिनी मॉडेल स्कूल, अकलापूर. प्रवरा माध्य. विद्यालय, आजमपूर. रामजी गेणुजी पाटील विद्यालय, चोरकौठे. जयहिंद आदिवासी आश्रम स्कूल, कोल्हेवाडी. प्रवरा सेकंडरी विद्यालय, शिपलापूर. श्रद्धा विद्यालय, सावरगाव घुले. ज्ञानगंगा विद्या निकेतन, आश्वी. काश्वेश्वर विद्यालय, कासार दुमाला. श्रीराम विद्यालय, कौठे कमळेश्वर. श्री समर्थ विद्यालय, पिंपळगाव कोंजिरा. एस.बी. थोरात विद्यालय, शेंडगाव. आदर्श विद्यालय, गुंजाळवाडी. विद्या प्रबोधिनी पाठशाळा, साकोरी. कऱ्हेश्वर माध्य. विद्यालय, कऱ्हे. डॉ.बी.जी. दरे इंग्लिश स्कूल, गुंजाळवाडी. श्री बालेश्वर आदर्श विद्यालय, पिंपळगाव. सहकार महर्षी थोरात विद्यालय, डिग्रस.
शेवगाव तालुका
कांबी हायस्कूल, कांबी. लाडजळगाव हायस्कूल, लाडजळगाव. श्री रामेश्वरधास विद्यालय, हादगाव. श्री. तुकाराम पाटील गडाख विद्यालय, हसनापूर. कै.विमलबाई गायकवाड माध्य. विद्यालय, जळगाव. संत भगवानबाबा विद्यालय, बोलेगाव. शाहूराव पाटील तापरे विद्यालय, सामनगाव. त्रिमूर्ती पब्लिक स्कूल, शेवगाव. विखे पाटील स्कूल, खंडोबा. त्रिमूर्ती माध्य. विद्यालय, शेवगाव.
श्रीरामपूर तालुका
संत तेरेसा हायस्कूल, हरेगाव. श्री एकनाथ केशव औटी विद्यालय, मालुंजे. न्यू इंग्लिश स्कूल, श्रीरामपूर. रामराव आदिक पब्लिक स्कूल, निपाणी. आदिक माध्यमिक कन्या विद्यालय, अशोकनगर. न्यू इंग्लिश स्कूल, मुठेवडगाव. न्यू इंग्लिश स्कूल, माळवडगाव. मॉडेल स्कूल, श्रीरामपूर. न्यू इंग्लिश स्कूल, मातापूर. संत सेवियर हायस्कूल, श्रीरामपूर. डी पॉल इंग्लिश मेडियम स्कूल, शिरसगाव. हजरत हुसेन साहेब उर्दू स्कूल, श्रीरामपूर. शहा उर्दू हायस्कूल, श्रीरामपूर. दिव्या ध्यानचंद इंग्लिश स्कूल, भोकर.