जिल्हा नियोजनची १९ ला सभा

By Admin | Updated: January 12, 2015 13:43 IST2015-01-12T13:41:47+5:302015-01-12T13:43:20+5:30

जिल्हा नियोजन समितीची सभा येत्या १९ जानेवारी रोजी सकाळी १0 वाजता होत आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

19th meeting of District Planning | जिल्हा नियोजनची १९ ला सभा

जिल्हा नियोजनची १९ ला सभा

अहमदनगर: जिल्हा नियोजन समितीची सभा येत्या १९ जानेवारी रोजी सकाळी १0 वाजता होत आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होत आहे. जिल्हा नियोजन समितीची सहा महिन्यानंतर सभा होत आहे. पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिंदे यांच्या उपस्थितीत ही पहिलीच सभा होत आहे. शिंदे यांच्याशी चर्चा करून प्रशासनाने येत्या १७ जानेवारी रोजी सभा घेण्याचे निश्‍चित केले होते. मात्र सभेच्या तारखेत बदल करण्यात आला असून, येत्या १९ जानेवारी रोजी ही सभा होत असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. 
(प्रतिनिधी)

Web Title: 19th meeting of District Planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.