१६८ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:15 IST2021-05-03T04:15:30+5:302021-05-03T04:15:30+5:30

अकोले तालुक्यातील पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. येत्या २ आठवड्यांत अकोले या ठिकाणी ...

168 people donated blood | १६८ जणांनी केले रक्तदान

१६८ जणांनी केले रक्तदान

अकोले तालुक्यातील पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. येत्या २ आठवड्यांत अकोले या ठिकाणी प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवेंद्र आभाळे यांनी दिली.

प्रदीप नाईकवाडी, श्रेयस भांगरे, रोहित बर्वे, अभयसिंह पोखरकर, श्रेयस पापळ, शुभम जाधव, राहुल जाधव, निखिल वाकचौरे, कुलदीप देशमुख, सार्थक धुमाळ, तेजल कचरे, आशिया शेख, आदित्य मंडलिक, आदर्श उघडे, रवी हासे, सौरभ पाचपुते, सुयश लांडगे आदींनी रक्तदान शिबिरासाठी प्रयत्न केले.

तालुक्यातील अंबड येथे मनोहर महाराज भोर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. सरपंच रेश्मा कानवडे, तलाठी प्रवीण ढोले, माजी सरपंच रोहिदास जाधव, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन भास्कर कानवडे, ग्रामपंचायत सदस्य संदीप जाधव, प्रमोद भोर, संदीप भोर, दगडू जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: 168 people donated blood