ट्रक-ट्रॅव्हल अपघातात 14 जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 17:06 IST2018-12-14T17:06:29+5:302018-12-14T17:06:41+5:30
नगर-औरंगाबाद महामार्गावरील गजराज नगर येथे ट्रक -ट्रॅव्हल यांचा अपघात होऊन 14 जण जखमी झाले. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ट्रक-ट्रॅव्हल अपघातात 14 जण जखमी
अहमदनगर : नगर-औरंगाबाद महामार्गावरील गजराज नगर येथे ट्रक -ट्रॅव्हल यांचा अपघात होऊन 14 जण जखमी झाले. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गजराज नगर येथे ऊसाने भरलेला ट्रक रस्त्यावरती उभा होता. ट्रॅव्हल चालकाला तो ट्रक न दिसल्याने ट्रॅव्हल थेट ट्रकवर धडकली.