११५ दात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:20 IST2021-02-10T04:20:45+5:302021-02-10T04:20:45+5:30
स्वदेश उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब देशमाने, चांगदेव खेमनर, संपत डोंगरे, विष्णुपंत रहाटळ, विनोद हासे, अनिल देशमुख, अनिल काळे ,धांदरफळ ...

११५ दात्यांनी केले रक्तदान
स्वदेश उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब देशमाने, चांगदेव खेमनर, संपत डोंगरे, विष्णुपंत रहाटळ, विनोद हासे, अनिल देशमुख, अनिल काळे ,धांदरफळ बुद्रुकचे सरपंच भानुदास शेटे, उपसरपंच सोनाली शिंदे, ग्रामपंचायत सदस्य रामनाथ कवड, नानासाहेब वाघचौरे, नवनाथ देशमाने, नवनाथ नाईकवाडी,शरद कोकणे, अरुण गुंजाळ, नवनाथ कातोरे, संतोष घुले, पांडूरंग घुले, सुरेश, शिवाजी काळे तसेच यांसह पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. प्रदीप कुटे, डॉ. अमेय देशमुख, डॉ. आनंद पोफळे, डॉ. संतोष मतकर, डॉ. रेखा मतकर यांनी ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली. प्रास्ताविक दत्ता कासार यांनी केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात साखर कारखान्याचे संचालक अनिल काळे यांनी आभार मानले.