शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

महिलेसह पतीवर अत्याचार प्रकरणी दहा जणांविरुध्द गुन्हा; अत्याचाराची फिर्याद मागे घेण्यासाठी केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 13:38 IST

अत्याचाराची फिर्याद मागे घ्यावी, या कारणावरून महिलेसह तिच्या पतीला विवस्त्र करून मारहाण केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.३ मार्च) रात्री उशिरा १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 अहमदनगर : अत्याचाराची फिर्याद मागे घ्यावी, या कारणावरून महिलेसह तिच्या पतीला विवस्त्र करून मारहाण केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.३ मार्च) रात्री उशिरा १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये पीडितेचा सख्खा भाऊ, चुलत सासरा व दोन दिराचा समावेश आहे. याप्रकरणी सदर पीडित महिलेने फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग, अपहरण या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तोफखाना पोलिसांनी चौकशीसाठी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये अत्याचाराची फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. हाच गुन्हा मागे घेण्यासाठी २४ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी नगर शहरातील जिल्हा रुग्णालय येथून पीडित महिला व तिचा पतीला रिक्षात बसविले. यानंतर त्यांना गुंगीचे औषध देऊन आरोपींनी  त्यांना अज्ञातस्थळी नेले. त्या ठिकाणी दहा जणांनी त्यांना विवस्त्र केले. त्यानंतर अंगावर पेट्रोल टाकून पती-पत्नीला मारहाण केल्याचे सदर महिलेने म्हटले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एच.पी.मुलानी हे पुढील तपास करीत आहेत.मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरलदरम्यान सदर महिलेला मारहाण करताना करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सोमवारी  व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी सदर महिलेशी संपर्क करून तिची फिर्याद दाखल करून घेतली आहे. याप्रकरणी सविस्तर तपास करून दोषींना अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला