मंगळवारी सकाळी आठ वाजता हा प्रकार उघडकीस आला. आदित्यने सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १५ दिवसांपूर्वी एमबीबीएसची पदवी मिळविली होती. आता तो स्वतंत्रपणे सोलापुरातील होटगी रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. ...
हवाई वाहतूक तज्ज्ञ नरेन मेनन यांनी एक्सवर म्हटले की, कंपन्यांना हवाई सीमा वापरासाठी देशाला शुल्क द्यावे लागते. या निर्णयामुळे पाकला रोज ७ लाख डॉलरवर पाणी सोडावे लागेल. ...
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने सांगितले की, देशाच्या सुरक्षेशी आणि सार्वभौमत्वाशी संबंधित कोणताही अहवाल सार्वजनिक केला जाणार नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० जुलै रोजी होणार आहे. ...
हिऱ्यांच्या तुलनेत सोन्यालाच अधिक मागणी आहे. याचे कारण सोन्यात परतावा अधिक मिळतो. लग्नसराईमुळे आजच्या अक्षय तृतीयेला सराफा बाजारात खरेदीसाठी गर्दी होईल. ...
‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश साऱ्या देशानं अभिमानानं साजरं करणं हे बिहारी माणसांसाठी तसं अजबच आहे. गेली काही वर्षे ‘भय्ये’ म्हणून बिहारी माणसांच्या वाट्याला उपेक्षाच आली. कमी पैशात काम करणारे अकुशल मनुष्यबळाचे ...