शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाचे दोन शब्द, वेळ आणि बरेच काही.... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 17:10 IST

इंटेलिजन्स कोषापेक्षा भावनिक कोष हा महत्त्वाचा असतो

डॉ. दत्ता कोहिनकर-  

पालकांनी लहानपणापासून मुलामुलींना वेळ, प्रेम दिले पाहिजे.तसेच वेळॊवेळी त्यांचे कौतुक करण्यास देखील आपण पालक या नात्याने विसरता कामा नये. या छोट्या छोट्या गोष्टीतच आयुष्यातील यश, नातेसंबंध, भावनिकता यांची खूप खूप मोठी गणिते लपलेली असतात. सातत्याने आपल्या पाल्यांमध्ये आपलेणाची भावना निर्माण केली गेली पाहिजे. तसेच  आपल्या आचरणातून चांगले संस्कारांनी त्यांचे आयुष्य घडवले तरच त्यांना उज्ज्वल भवितव्याकडे त्यांची वाटचाल होईल नाहीतर घराघरात हिंसक, रागीट, गुन्हेगारी प्रवृत्तीने भरकटलेले आणि आई वडिलांशी, समाजाशी उद्धटपणे वागणारी पिढी निर्माण होईल त्यामुळे वेळीच आपण काळजी घेतली पाहिजे. 

 मुलांचे वय किती आहे यावर जाऊ नका . मनाला वय नसते.ते प्रेमाचे भुकेले असते . मानस शास्त्रानुसार ज्या मुलांना शालेय जीवनापासून प्रेम , आदर , स्पर्श , कौतुकाची थाप पालकांनी दिलेली असते ती मुले भावानिक आणि तितकीच परिपक्व होतात . त्यांचा भावनिक कोष मजबूत होतो . कितीही बिकट परिस्थिती आली तरी ही मुले त्यातून वाट काढतात . कधीही नैराश्याच्या अधीन जाऊन स्वतःचं आयुष्य उध्वस्त करत नाही किंवा आत्महत्या करत नाही . म्हणून इंटेलिजन्स कोषापेक्षा भावनिक कोष हा महत्त्वाचा असतो. त्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यायला हवा ..

हल्ली लहानवयातच मुलांच्या अपेक्षा वाढू लागल्या आहेत. तसेच त्यांचे पालक आपणमुलाला वेळ देऊ शकत नाही तर त्यांच्या समाधान, आनंदासाठी हाती गरजेपेक्षा अधिक आणि महागातल्या वस्तू देऊ लागले. यामुळे मुलांमधला संयम हरवतो आहे आणि त्यांचा स्वभाव नकळत चिडखोर आणि एकलकोंडी होत आहे. बाल सुधारगृहातील कितीतरी मुले उच्चशिक्षित व आर्थिक समृद्धता असलेल्या कुटुंबातील असतात. खरंतर त्यांचे आई वडील संस्काराने देखील  आपल्याला घडवायला कमी पडलेले नसतात तर मुलांना वेळ देण्यात अपयशी ठरतात.  आईचे वात्सल्य , नैसर्गिक प्रेम , स्पर्श त्यांना मिळाला नाही कि ही प्रेमाची भुकेली मुले मिळालं नाही ते ओरबडून मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यातून असे हल्ले, चोरी, लैंगिक अत्याचार अशा गुन्ह्यांमध्ये सापडत वाममार्गाला लागत आहे.  

तुमच्याच हातात आहे उद्याची युवापिढी आणि आणि त्यांचं आदर्श , मूल्यधिष्ठित, सुसंस्कारित जीवनाची घडी... तिच्याच यशाच्या शिखरावर तुम्हाला आनंदाचे दान मिळणार आहे.. !

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकrelationshipरिलेशनशिप