शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, 22 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 10:14 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुले - मिथुन राशीतील आजची मुलं तर्कशुद्ध राहतील आणि प्रयत्नाने यश संपादन करतील. त्यात बौद्धिक विकास असेल. व्यावहारिक प्रांताचा समावेश होऊ शकेल. चंद्र-हर्षल शुभयोग त्यात मधून मधून यशाच्या संधी निर्माण करीत राहील. 

मिथुन राशी क, छ, घ अद्याक्षर 

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग

रविवार, दि. 22 सप्टेंबर 2019 

भारतीय सौर 31 भाद्रपद 1941 

मिती भाद्रपद वद्य अष्टमी 19 क 50 मि. 

मृग नक्षत्र 11 क. 46 मि. मिथुन चंद्र 

सूर्योदय 06 क. 29 मि., सूर्यास्त 06. क 34 मि. 

श्री कालाष्टमी

आजचे दिनविशेष

1887 - शिक्षणतज्ञ, समाजसुधारक व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पायगौंडा पाटील यांचा जन्म. 

1909 - विनोदी लेखक, विडंबनकारदत्तात्रय तुकाराम तथा दत्तू बांदेकर यांचा कारवार येथे जन्म. 

1915 - नामवंत चित्रपट दिग्दर्शक अनंत माने यांचा जन्म. 

1923 - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती रामकृष्ण बजाज यांचा जन्म. 

1991 - मराठी चित्रपट अभिनेत्या दुर्गा खोटे यांचे निधन. 

2011 - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व पतौडी संस्थानचे नबाब मन्सूर अली खान पतौडी यांचे निधन.  

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAstrologyफलज्योतिष