शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - मंगळवार, 26 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 7:38 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?

पंचाग बुधवार, दि 26 फेब्रवारी 2020भारतीय सौर 07 फाल्गुन 1941मिती फाल्गुन शुद्ध तृतीया 28 क.12मी.उत्तरा भाद्रपदा नक्षत्र 22.क.8 मि.मीन चंद्रसूर्योदय 7 क. 22 मि., सूर्यास्त 6 क. 42 मि. 

आज जन्मलेली मुलंआज जन्मलेली मुले मीन राशीची असतील. बुध-मंगळ शुभयोगाचे सहकार्य घेऊन त्यांचा प्रयत्न हुशारीच्या समन्वयाने प्रवास सुरु राहिल. शिक्षणातील पदवी, अर्थप्राप्ती, प्रतिष्ठेची वलये यांचा समावेश होईल. मुलाचे नाव द, च आद्याक्षरावर असेल.

अरविंद पंचाक्षरी 

दिनविशेष1886 - लेखक, समाजसुधारक नर्मदाशंकर दवे उर्फ नर्मद यांचे निधन1886 - पहिल्या डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांचे पुणे येथे निधन1908 - प्रसिद्ध लेखिका लीला मुजमदार यांचा जन्म1922 - चरित्र अभिनेता मनमोहन कृष्ण यांचा जन्म1936 - निर्माते व दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा जन्म. 1966 - कवि, साहित्यिक, क्रांतीकारकांचे मेरुमणी विनायक दामोदर सावरकर यांचे निधन1974 - वि. स. खांडेकर यांना ययाति कादंबरीसाठी ज्ञानपीठ प्रदान2004 - माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे निधन.  

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक