शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 16 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 07:39 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं: 28 क 22 मि पर्यंत मीन राशीत जन्मलेली मुले राहतील. त्यानंतर मेष राशीत मुले प्रवेश करतील. प्रारब्ध आणि प्रयत्न यांच्यावर विश्वास ठेवून मुलांचा प्रवास कार्यपथावरुन सुरु राहील. त्यामध्ये शिक्षण ते धर्म अशी वर्तुळं राहतील. समाज प्रशंसा करील, मीन राशी द, च आद्याक्षर मेष राशी अ, ल, ई आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांगसोमवार, दि. 16 सप्टेंबर 2019 भारतीय सौर 25 भाद्रपद 1941मिती भाद्रपद वद्य द्वितीया 14 क 36 मि.रेवती नक्षत्र 28 क 22 मि. मीन चंद्र 28 क 22 मि.सूर्योदय 06 क 27 मि., सूर्यास्त 06 क 40 मि. 

आजचे दिनविशेष 1913 - रुचिरा या पाकशास्त्रावरील प्रचंड खपाच्या पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई ओगले यांचा जन्म1916 - ख्यातनाम गायिका एम. एस सुब्बलक्ष्मी यांचा जन्म 1942 - आधुनिक मराठी कवी नामदेव धोंडो तथा ना. धों. महानोर यांचा जन्म1945 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा जन्म1950 - छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांचा जन्म 1977 - प्रसिद्ध गायिका केसरबाई केरकर यांचे निधन1994 - नाटककार जयवंत दळवी यांचे निधन  

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक