Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar, Friday, 24 April 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 24 एप्रिल 2019
Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 24 एप्रिल 2019

धनु राशीत जन्मणारी आजची मुले चंद्र-हर्षल नवपंचम योगामुळे गुणसंपन्न असतील. अनेक क्षेत्रात चमकतील, शिक्षण विभाग, उद्योगपर्व, प्रवास, समाजकार्य, शोध अशा क्षेत्रात सफलतेचा आनंद मिळेल. धनु राशी भ, ध आद्यक्षर

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 
बुधवार, दि. 24 एप्रिल 2019
भारतीय सौर 04 वैशाख 1941
मित्ती चैत्र वद्य पंचमी 11 क 32. मि.
मूळ नक्षत्र 18 क. 35 मि., धनु - चंद्र
सूर्योदय 06 क. 17 मि., सूर्यास्त 06 क. 57 मि.

दिनविशेष
भारतीय पंचायतराज दिन
1896 - ज्येष्ठ कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचा जन्म
1910 - चित्रपट दिग्दर्शक, निर्माते अभिनेते राजा परांजपे यांचा जन्म
1942 - प्रख्यात मराठी गायक, नट दीनानाथ मंगेशकर यांचे निधन
1973 - प्रख्यात क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा जन्म
1974 - प्रसिद्ध हिंदी की दिनकर यांचे निधन
1987 - अभिनेता वरुण डेविड धवन यांचा जन्म
1994 - किर्लोस्कर उद्योगसमूहाचे अर्ध्वर्यू, उद्योगमहर्षी शंतनुराव किर्लोस्कर यांचे निधन
2011 - अध्यात्मिक गुरू सत्य साईबाबा यांचे निधन
 


Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar, Friday, 24 April 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.