शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - रविवार, 9 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 09:38 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

पंचागरविवार, दि. 9 फेब्रुवारी 2020-  भारतीय सौर 20 माघ 1941- मिती माघ शुद्ध पौर्णिमा 13 क. 3 मि.- आश्लोषा नक्षत्र 19 क. 43 मि., कर्क चंद्र- सूर्योदय 7 क. 11 मि., सूर्यास्त 6 क. 35 मि. 

दिनविशेष1874 - स्वातंत्र्यशाहीर, कवी गोविंद त्र्यंबक दरेकर ऊर्फ कवी गोविंद यांचा जन्म.1944 - आयुर्वेदाचार्य पुरूषोत्तम गणेश नानल यांचे निधन.1958 - हिंदी चित्रपट अभिनेत्री अमृता सिंह यांचा जन्म.1966 - बालमोहन नाटकाचे संस्थापक दामूअण्णा जोशी यांचे निधन.1968 - अभिनेता राहुल रॉय यांचा जन्म. 1979 - दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते राजा परांजपे यांचे निधन.2000 - अभिनेत्री शोभना समर्थ यांचे निधन.2006 - अभिनेत्री नादिरा यांचे निधन.

आज जन्मलेली मुलं...19 क. 43 मि. पर्यंत कर्क राशीत जन्मलेली मुले असतील. त्यानंतरची मुले सिंह राशीच्या संपर्कात राहातील. कल्पकता आणि परिश्रम यांच्यातून सफलता संपादन करू शकतील. त्यात शिक्षण ते व्यवहार असा प्रवास राहील. कर्क राशी उ, ह अद्याक्षर. सिंह राशी म, ट अद्याक्षर.- अरविंद पंचाक्षरी 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAstrologyफलज्योतिष