शहरं
Join us  
Trending Stories
1
'संशयित आरोपी जरांगेंचे कार्यकर्ते'; या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची धनंजय मुंडेंची मागणी
2
भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत!
3
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
4
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
5
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
6
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
7
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
8
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
9
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
10
Supreme Court: भटक्या कुत्र्यांवरील निर्णय ऐकून महिला वकील कोर्टातच ढसाढसा रडली, म्हणाली...
11
‘काँग्रेसम्हणजेच मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजेच काँग्रेस’, रेवंत रेड्डीच्या विधानावरून वाद 
12
घर नावावर कर म्हणत युट्यूबरने आईला मारहाण केली; व्हिडीओही झाला व्हायरल! कोण आहे वंशिका हापूर?
13
Lenskart IPO: लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?
14
Samudra Shastra: दातात फट असणारे श्रीमंत असतात? दाताच्या ठेवणीवरून वाचा भाकीत!
15
नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट
16
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेशी महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
17
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
18
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
19
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
20
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, 8 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 11:07 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

चंद्र, रवि नवपंचम योगावर जन्मलेली आजची धनु राशीची मुले प्रयत्न आणि प्रगती यांचा अनेक क्षेत्रात समन्वय साधतील आणि स्वत: चा प्रभाव निर्माण करतील. सामाजिक, सांस्कृतिक कार्याशी संपर्क राहू शकेल. 

धनु राशी भ, ध अद्याक्षर 

आजचे पंचांग

रविवार, दि. 8 सप्टेंबर 2019

भारतीय सौर, 17 भाद्रपद 1941

मिती भाद्रपद शुद्ध दशमी 22 क. 41 मि. 

मूळ नक्षत्र 6 क. 39 मि. धनु चंद्र 

सूर्योदय 06 क. 23 मि., सूर्यास्त 6 क. 47 मि. 

दिनविशेष 

1887 - योगी, अध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचा जन्म. 

1926 - प्रसिद्ध गायक, संगीतकार भूपेन हजारिका यांचा जन्म. 

1933 - पार्श्वगायिका आशा भोसले यांचा जन्म. 

1952 - नोबेल पुरस्कार विजेते अर्नेस्ट हेमिगवे यांची  द ओल्ड मॅन अँड द सी कादंबरी प्रकाशित 

1960 - राजनीतिज्ञ फिरोज गांधी यांचे निधन. 

1981 - नवनाथ सांप्रदायाचे पुरस्कर्ते निसर्गदत्त महाराज ऊर्फ माराती शिवरामपंत कांबळी यांचे देहावसान.

1982 - काश्मीरचे मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांचे निधन. 

1991 - कवी वामन रामराव तथा वा. रा. कांत यांचे निधन. 

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAstrologyफलज्योतिष