शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
3
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
4
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
5
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
6
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
7
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
8
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
9
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
10
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
11
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
12
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
13
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
14
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
15
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
16
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
17
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
18
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
19
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
20
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 09:17 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आजचे पंचाग

शुक्रवार, दि ७ फेब्रुवारी २०२०- भारतीय सौर १८ माघ १९४१- मिती माघ शुद्ध त्रयोदशी १८ क. ३२ मि.- पुनर्वसू नक्षत्र २४ क. १ मि., मिथुन चंद्र- प्रदोष- सूर्योदय ७ क. १२ मि., सूर्यास्त ६ क. २४ मि.

दिनविशेष१९३४  - हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते सुजितकुमार यांचा जन्म.१९३८ - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते एस. रामचंद्रन पिल्ले यांचा जन्म.१९४८ - कम्युनिस्ट पार्टीचे नेते प्रकाश करात यांचा जन्म.१९७० - पंजाबी गायक, गीतकार, अभिनेता जसबीर जस्सी याचा जन्म.१९८० - अभिनेत्री प्राची शाह हिचा जन्म.१९९२ - आयएनएस शाल्की ही पहिली भारतीय बनावटीची पाणबुडी भारतीय नौदलात कार्यरत झाली.१९९३ - बॅडमिंटनपटू श्रीकांत किदांबी यांचा जन्म.२००३ - श्री शिवछत्रपती जीवनगौरव क्रीडा पुरस्कार रमाकांत आचरेकर यांनी जाहीर.

आज जन्मलेली मुलं -१८ क. २४ मि. पर्यंत मिथुन राशीत जन्मलेली मुले त्यानंतर कर्क राशीत मुले जन्मास येतील. विचार आणि व्यावहारिक प्रवाहाशी मुले समरस होतील. माता पित्यांना आनंद मिळवून देतील. संस्कारातून संपन्न होऊ शकतील. मिथुन क, छ, घ आद्याक्षर, कर्कराशी उ, ह आद्याक्षर. - अरविंद पंचाक्षरी  

टॅग्स :Astrologyफलज्योतिषAdhyatmikआध्यात्मिक