शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
3
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
4
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
6
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
7
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
8
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
9
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
10
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
11
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
12
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
13
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
14
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
15
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
16
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
17
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
18
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
19
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
20
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 08:45 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

9 क. 26 मि. पर्यंत मुले धनु राशीतील असतील. पुढे मकर राशीची मुले असतील. शिकस्तीचे प्रयत्न आणि विचारांचा वेग यामधून कार्यप्रांतात यश वलयं निर्माण करतील. सहवासात विद्वान मंडळींचा सहभाग राहील. व्यवहारात यश संपादन करतील. माता-पित्यास शुभ. 

धनु राशी भ, घ अद्याक्षर मकर राशी ज, ख अद्याक्षर 

- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

मंगळवार, दि. 13 ऑगस्ट 2019

भारतीय सौर, 22 श्रावण 1941

मिती श्रावण शुद्ध त्रयोदशी 13 क. 47 मि.

उत्तरषाढा नक्षत्र 29 क. 19 मि. धनु चंद्र 9 क. 26 मि. 

सूर्योदय 06 क. 20 मि., सूर्यास्त 07 क. 07 मि. 

दिनविशेष 

1795 - पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे निधन. 

1890 - बालकवी तथा त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म. 

1898 - अष्टपैलू साहित्यिक, नाटककार, संपादक, शिक्षणतज्ञ चित्रपट निर्माते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म. 

1906 - मराठी साहित्यिक आणि चित्रपट व्यावसायिक विश्राम बेडेकर यांचा जन्म. 

1936 - चित्रपट अभिनेत्री वैजयंतीमाला यांचा जन्म. 

1963 - चित्रपट अभिनेत्री श्रीदेवी कपूर हिचा जन्म. 

1988 - अभिनेता गजानन जहागीरदार यांचे निधन.  

टॅग्स :Astrologyफलज्योतिष