शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, गुरुवार 31 जानेवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 08:49 IST

शनि-नेपच्यून लाभयोगाचे विशेष प्रतिसाद सफलता ते संपन्नता असा प्रवास सुरू ठेवता येईल. कला, साहित्य विभागाशी संपर्क येतील. 

18 क. 40 मि. पर्यंत जन्मलेली मुलं वृश्चिक राशीत असतील. त्यानंतर धनु राशीची मुलं जन्म घेतील. शनि-नेपच्यून लाभयोगाचे विशेष प्रतिसाद सफलता ते संपन्नता असा प्रवास सुरू ठेवता येईल. कला, साहित्य विभागाशी संपर्क येतील. 

जन्माक्षर - वृश्चिक राशी - न, य व धनु राशी - भ, ध अद्याक्षर. 

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग 

गुरुवार, 31 जानेवारी 2019भारतीय सौर 11 माघ 1940मिती पौष वद्य एकाशमी 17 क. 02 मि.जेष्ठा नक्षत्र 18 क. 40 मि. वृश्चिक चंद्र 18 क. 40 मि.सुर्योदय 07 क. 14 मि., सूर्यास्त 06 क.30 मि.

दिनविशेष 

1896 - ज्ञानपीठप्राप्त कन्नड साहित्यिक द. रा. बेंद्रे यांचा जन्म.

1920 - डॉ. आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकाची सुरुवात.

1931 - कवी आणि साहित्यिक गंगाधर महांबरे यांचा जन्म.

1963 - मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आला. 

1975 - अभिनेत्री प्रीती झिंटा हिचा जन्म.

2000 - अभिनेते के. एन. सिंग यांचे निधन.

2001 - नाटककार वसंत कानेटकर यांचे निधन.

2004 - अभिनेत्री सुरय्या यांचे निधन. 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष