शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, सोमवार 28 जानेवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 08:52 IST

चंद्राचे शनि-नेपच्यून यांच्याशी होणारे शुभयोग प्रबळ प्रभाव प्रस्थापित करण्यास उपयुक्त ठरेल.

आजची मुलं तुला राशीत जन्मलेली असतील. चंद्राचे शनि-नेपच्यून यांच्याशी होणारे शुभयोग प्रबळ प्रभाव प्रस्थापित करण्यास उपयुक्त ठरेल. शिक्षणातील यश व्यावहारिक कार्यप्रांत यामध्ये आकर्षकता राहील. 

जन्मनाव - तुला राशी -  र, त अद्याक्षर

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग 

सोमवार 28 जानेवारी 2019भारतीय सौर 08 माघ 1940मिती पौष वद्य अष्टमी 14 क. 30 मि.स्वाती नक्षत्र 14 क. 28 मि., तुला चंद्रसुर्योदय 07 क. 15 मि., सूर्यास्त 06 क.28 मि.श्री गुळवणी महाराज पुण्यतिथी

दिनविशेष 

1865 - स्वातंत्र्य चळवळीचे अध्वर्यू लाला लजपतराय यांचा जन्म.

1895 - महाराष्ट्रातील एक थोर गांधीवादी शंकरराव देव यांचा जन्म.

1899 - पहिले भारतीय सेनाप्रमुख कोंदेदेरा मडप्पा करीअप्पा यांचा जन्म.

1925 - अणुशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांचा जन्म.

1930 - गायक पंडित जसराज यांचा जन्म.

1937 - लता मंगेशकर पुरस्कारप्राप्त गायिका सुमन कल्याणपूर यांचा जन्म.

1984 - निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते सोहराब मेहरवानजी मोदी यांचे निधन

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष