शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, मंगळवार 16 जानेवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 09:09 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज 20. 28 मि. (रात्री 06.28 वाजेपर्यंत) पर्यंत जन्मलेली मुले मेष राशीत असतील. त्यानंतरची मुलं वृषभ चंद्राची असतील. प्रयत्न आणि आधुनिकता असे कार्यमार्ग असतील. शिक्षणात एकापेक्षा अधिक पदवी संपादन करणे शक्य होईल. तीर्थयात्रा प्रवास असे प्रतिसाद आहेत. जन्मनाव - मेष राशी अ, ल, ई आणि वृषभ राशी ब, व, ऊ ही आद्याक्षर असतील. 

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग

* बुधवार 16 जानेवारी 2019 * भारतीय सौर 26 पौष 1940* मिती पौष शुद्ध दशमी 24 क.04 मि.* भरणी नक्षत्र 14 क. 12 मि.* मेष चंद्र 20 क. 08 मि. * सुर्योदय 07क.16 मि., सूर्यास्त 06 क. 21 मि.* करीदिन

दिनविशेष

गोविंद रानडेंची पुण्यतिथी

1901 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन1920 कायदेतज्ज्ञ नानी पालखीवाला यांचा जन्म1926 संगीतकार ओ.पी. नय्यर यांचा जन्म1938 बंगाली कादंबरीकार शरदचंद्र चटर्जी यांचे निधन1946 प्रसिद्ध अभिनेता कबीर बेदी यांचा जन्म1954 कलामहर्षी बाबुराव पेटंर यांचे निधन1988 अर्थशास्त्रज्ञ लक्ष्मीकांता झा यांचे निधन1997 कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची हत्या2005 संगीतकार श्रीकृष्ण हरी मेहेंदळे यांचे निधन

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAstrologyफलज्योतिष