शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग, शुक्रवार 25 जानेवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 10:43 IST

जाणून घ्या आजचं पंचांग

कन्या राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना मंगळ-गुरू नवपंचमयोगाचे मिळणारे सहकार्य प्रयत्नाने आकर्षक प्रगती करण्यास उपयुक्त ठरेल. समाज संस्था आणि विज्ञान प्रांत यातून आजची मुलं चमकतील. माता पित्यास शुभ, कन्या राशी. 

जन्मनाव - प, ठ, ण आद्याक्षर... 

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग - 

शुक्रवार 25 जानेवारी 2019भारतीय सौर 05 माघ 1940मिती पौष वद्य पंचमी 18 क.18 मिउतरा नक्षत्र 16 क.25 मि., कन्या चंद्रसुर्योदय 07 क. 16 मि., सूर्यास्त 06 क.26 मि.

दिनविशेष - 

1862 सेवा सदनच्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे यांचा जन्म1926 प.बंगालमधील क्रांतीच्या आरोपावरुन सुभाषचंद्र बोस यांना अटक1938 अभिनेता, लेखक, दिग्दर्शक सुरेश विनायक खरे यांचा जन्म1954 साम्यवादी विचारवंत मानवेंद्रनाथ रॉय यांचे निधन. 1958 पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म2001 भाजपा नेत्या विजयाराजे सिंधीया यांचे निधन2015 प्रसिद्ध साहित्यिक मधुकर दत्तात्रय हातकणंगलेकर यांचे निधन. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAstrologyफलज्योतिष