शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

सम्यक दर्शनासाठी तीर्थयात्रा महत्त्वाची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 14:49 IST

पर्युषण पर्वनिमित्त महावीर वाणी...

पर्युषण पर्वाच्या वार्षिक अकरा कर्तव्याचे जे पालन करतात ते पुण्यशाली ठरतात. ही कर्तव्ये अशी, १) संघपूजा २) साधमिक भक्ती ३) यात्रात्रिक ४) जिनघर स्नात्रपूजा, ५) जिनद्रव्य वृद्धी ६) महापूजा ७) रात्रीजागरण ८) श्रुतपूजा ९)उद्यापन १०) तीर्थप्रभावन ११) शुद्धी. वरील कर्तव्यं श्रावकाने वर्षात किमान एकदा तरी करायला हवेत, असे शास्त्रकार सांगतात.

संघ म्हणजे साधू, साध्वी, श्रावक आणि श्राविका. हे सर्व परमेश्वराची आज्ञा धारण करतात. त्यांना संघ म्हणतात. शास्त्रकार सांगतात, पंचमहावृतधारी साधू, साध्वी, भगवंताचे संयम निर्वाहासाठी आहार, पाणी, वस्तू, पात्र, पुस्तक आदी दान देणे. तसेच त्यांच्या शारीरिक चिकित्सेत औषध, गोळ्या, डॉक्टर यांची सुविधा करणे. त्यामुळे श्रावक वर्ग जैन शासन प्राप्ती गौरवाची आहे. यात्रात्रिक म्हणजे प्रत्येक वर्षी अठ्ठाई पर्वामध्ये गाव - शहरातील देवांच्या मंदिरांत जाऊन भक्ती, पूजा, अर्चना, अभिषेक करणे. देवांचे गुणगाण करणे. त्यामुळे गावावर येणारे संकट दूर होते, असे शास्त्रकार सांगतात.

तीर्थयात्रेलाही अत्यंत महत्त्व आहे. जैन धर्मीयांचे पवित्र तीर्थस्थळं पालीताना, गिरनार आणि तीर्थंकर भगवानांची जन्मभूमी, दीक्षाभूमी अशा पंचकल्याणक भूमीचे दर्शन करून शुभम आणल्यानंतर अनेक पापकर्म नष्ट होतात. सम्यक दर्शनासाठी तीर्थयात्रा करावी. पच्चदान करण्याचे पण जीवनात किती महत्त्व आहे. मुनी भगवंत प्रवचनाव्दारे सांगतात, हे प्रवचन भावपूर्ण ऐकून ते आत्मसात करणे हे जैन धर्मीयांचे कर्तव्य आहे. छोट्या तपाचे महत्त्व आहे. 

नवकाराशी म्हणजे सूर्योदयानंतर नवकार स्मरण करून पाणी तोंडात घ्यावे. त्यामुळे शंभर वर्षापर्यंत नरक कर्म बंध होतात.पर्युषण पर्वाचे पाचवे विशेष कर्तव्य म्हणजे ‘चैत्यपरिपाठी’. चैत्य म्हणजे मंदिर म्हणजे शक्य झाले तर देवळातल्या देवाची पूजा करून शासन शोभा वाढविणे. अशा प्रकारे या आठ पाक्षिक दिवसात हे पाच कर्तव्यासोबत साधर्मिक  श्रावकांनी आणि श्रावकांनी पुण्याच्या उदयाने जैन धर्माची विवृद्धी करून अष्ठान्हिका पर्वाव्दारे जिनशासनाची शोभा वाढवून उन्नती करणे!- रतनचंदजी जैन,पिंकी कवाड

टॅग्स :SolapurसोलापूरJain Templeजैन मंदीर