अज्ञानात चाचपडणारे त्या काळातले तीन वर्ण व स्त्रिया यांचा श्वास सूत्राने मोकळा केला. मोक्षाचा मार्ग प्रशस्त झाला. स्वत:च्या पंखांनी आभाळात झेप घ्यायचं बळ दिलं. ...
आज जग पूर्णपणे अस्ताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. प्रत्येक व्यक्ती, प्राणी, वनस्पती अगदी निसर्गसुद्धा अस्थिर झाला आहे. ...
होळीत ज्याप्रमाणे आपण कचरा जाळतो व वातावरण शुध्द करतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या मनातील वाईट विचारांचे दहन करुन मन, आत्मा शुध्द करुन पवित्र बनवाव. ...
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास? ...
ध्यानधारणा, प्राणायामाचे धडे देतात. मनाला आवरण्याची तंत्रे शिबिरार्थींना शिकविली जातात. निवृत्तीनंतरच्या प्रत्येक दिवसाचं वेळापत्रक कसं बनवायचं, याचं मार्गदर्शन केलं जातं ...
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास? ...
मन शिथिल बनते म्हणजेच मन भरकटले जाते. जेव्हा मन उत्कृष्ट विचार करू लागते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात उत्साहवर्धक भावना निर्माण होतात. ...
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास? ...
आपण नकारात्मक विचारांना खतपाणी घातलं, तर ते मजबूत होतील. नकारात्मक गुण उदा. अहंकार आणि राग मनात घर करतील. ते अपयशाला आमंत्रण देतील. ...
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास? ...