लाईव्ह न्यूज :

Adhyatmik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सागराची विशालता - Marathi News | The vastness of the ocean | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सागराची विशालता

सागरासारखा विशालहृदय, मनाच्या अंतरंगात दडलेली नीरवता, स्थिरता, स्पष्टता अनुभव करा. जे या चर्मचक्षुंनी कधी दिसू शकले नाही ते सर्व काही आपणास या अंतर्विश्वात दिसू लागेल. जीवनाचा प्रवास सरळ आणि सुखद होईल. ...

क्रोध : नरकाचा दुसरा दरवाजा - Marathi News | anger is the The second door to hell | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :क्रोध : नरकाचा दुसरा दरवाजा

अग्नीत पाणी नसतं, तसं क्रोधात दया, करुणा नसते. तो नरकाचा दुसरा दरवाजाच आहे. क्रोध दोषरूप आहे; पण गुणरूप होतच नाही का? ...

बुद्धांवरचा निराधार कलंक - Marathi News | Unfounded stigma on Buddha | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :बुद्धांवरचा निराधार कलंक

जेव्हा शरीरी आणि चित्ताच्या अनित्य क्षेत्राचे अतिक्रमण करून इंद्रियापलीकडील नित्य, ध्रुव, शाश्वत निर्वाणाचा साक्षात्कार होतो, हेच विपश्यनेतून शक्य होते. ...

जग ही बंदिशाळा - Marathi News | world become prison due to coronavirus lockdown | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :जग ही बंदिशाळा

आज घराच्या सीमाही ओलांडणे धोकादायक ठरत आहे. माणूस माणसापासून अंतर ठेवत आहे, कारण ते त्याच्या आरोग्यासाठी हितावह आणि आवश्यक झाले आहे. ...

कार्तिकेय अन् अग्नी यांचा संबंध...! - Marathi News | Relations between Kartikeya and Agni ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कार्तिकेय अन् अग्नी यांचा संबंध...!

कार्तिकेय व अग्नी यांचा संबंध लक्षात घेऊन त्याचा दुवा ऋग्वेदाशी जोडण्याचा प्रयत्न काहीनी केला आहे. ...

तणावमुक्त कसे जगावे? - Marathi News | How to live stress free life | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :तणावमुक्त कसे जगावे?

निर्णयाची घाई असावी, पण घाईचा निर्णय नसावा. कारण काही निर्णय नियतीवर सोपवावेत. ...

विराट पुरुष रामा.. - Marathi News | Great lord ram | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :विराट पुरुष रामा..

श्रीरामाला तुम्ही श्रीविष्णूचे अवतार आहात, याची जाणीव केली. त्याआधीही परशुरामाने रामाचे अवतारित्व घोषित केले होतेच! रावणवधासाठी मनुष्यदेह धारण केला होता. ...

राष्ट्रसंतांनी पत्रे  : प्रेमभक्तीचा पाझर - Marathi News | Letters from Rashtrasant : Seepage of Love Devotion | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :राष्ट्रसंतांनी पत्रे  : प्रेमभक्तीचा पाझर

हे बघा! भक्तीसाठी राणीपदाची, ऐश्वर्याची गरज नाही. कोणतीही महिला आपल्या शुद्ध अंत:करणाने प्रभुभक्तीत तदाकार झाली तर ती मीरेप्रमाणेच संत होऊ शकेल. ...

नात्यांचे रेशीम बंध उलगडताना.....  - Marathi News | The relation open in lockdown period... | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :नात्यांचे रेशीम बंध उलगडताना..... 

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या भीतीने पण का होईना माणसे माणसांमध्ये रमल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे ...