वैयक्तिक मानवी जीवन हे व्यापक लोकजीवनाला जोडणारी, ‘अस्मिता’ ही एक शक्ती आहे. अस्मिता म्हणजे अभिमान नव्हे तर एका अर्थाने अस्तित्वाची जाणीव होय. ही अस्मिता कृतीतून, वृत्तीतून, शब्दातून, वागण्यातून व्यक्त होत असते. ...
विश्वातील प्रत्येक धर्मात स्वर्ग व नरकाची परिकल्पना केलेली आहे. असे मानले जाते की धर्मानुसार आचरण असल्यास स्वर्ग व त्याविरु ध्द आचरण असल्यास नरकाकडे नेले जाते. साधारणत: धर्माचा अर्थ म्हणजे एक विशिष्ट उपासना पध्दती किंवा कार्यसंहिता होय. ...
साहित्य निर्मितीसाठी प्रतिभा आवश्यक आहे. परंतु प्रतिभेने निर्माण केलेल्या साहित्यावर अनुभूतीचे संस्कार व्हावे लागतात. सृजनशक्ती आणि विचारशक्ती ही आपल्या पूर्वीच्या प्रतिभावंतांच्या, राष्ट्रप्रभूंच्या किंवा विचारवंतांच्याही प्रभावानेच वाटचाल करीत असते ...
खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्लू मून असा चंद्रदर्शनाचा तिहेरी योग तब्बल 152 वर्षांनी जुळून आला असतानाच, ग्रहणाचे वेध लागताच झालेल्या भूकंपामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...
ग्रहणकाळात अनेक घरांमध्ये काही पथ्यं आवर्जून पाळली जातात.स्नान, खानपान, देवपूजा याबाबत काही नियम पूर्वापार चालत आलेत, त्याचं काटेकोर पालन केलं जातं. अशा मंडळींसाठी ज्योतिषविद्येच्या जाणकारांनी काही सूचना केल्यात. ...