ज्ञानोबा माउलींनी वारकरी संप्रदायाचा झेंडा रोवून या हरी भक्तीचा पाया रचला, तसेच विठुरायाच्या कानीदेखील मत्स्य कुंडले आहेत, म्हणजे प्रत्येक कोळ्यासाठी ही एक अविस्मरणीय अशीच गोष्ट आहे. ...
-इंद्रजित देशमुख‘आता जावे पंढरीशी।दंडवत विठोबाशी।।’असा अतिअगत्यदर्शी सात्त्विक भाव उरात धरून माउली आणि जगद्गुरू या दोन्ही संत महात्म्यांच्या पालखी सोहळ्यांनी वाखरीत विसावा घेतलाय. आज दिवसभर इथं थांबून संध्याकाळी हे दोन्ही सोहळे पंढरपुरात जाणार आहे ...
-इंद्रजित देशमुख होतो जयजयकार गर्जत अंबर।मातले हे वैष्णव वीर रे।।तुका म्हणे सोपी केली पायवाट।उतरावया भवसागर रे।।अशा सात्त्विक आवेशात हा वैष्णवांचा मेळा आज माउली ज्ञानोबारायांच्या पालखीसोबत नातेपुतेहून निघून पुरंदवडे येथील पहिला गोल रिंगण सोहळा ...
इंद्रजित देशमुखप्रेमसूत्र दोरी।नेतो तिकडे जातों हरी।। १।।मनेंसहित वाचा काया।अवघे दिले पंढरीराया।।धृ।।सत्ता सकळ तया हातीं।माझी कींव काकुळती ।।३।।तुका म्हणे ठेवी तैसेंआम्ही राहो त्याचे इच्छे ।।४।।ते उत्तर म्हणजे निव्वळ आणि निव्वळ प्रेम हेच आहे ...
इंद्रजित देशमुखवैष्णवांचा मेळा वारीला चाललाय. आज सगळीकडे आनंदीआनंद दाटून आलाय. वारकऱ्यांच्या चेहºयावरचा आनंद ओसंडून वाहतोय. ‘अवघा रंग एक झाला’ ही अवस्था आहे. सावळा पांडुरंग भेटणार आहे. माहेरची ओढ आणि तेथील सुख याविषयी तन्मयता धारण केलेले मन भान हरपू ...