ध्यान : ध्यान म्हणजे फक्त डोळे बंद करून बसणे असे नाही तर प्रत्येक कामातच परमेश्वराला पाहणे. आपण फक्त आनंदाने काम करायचे व फळाचा निर्णय परमेश्वराला घेवू द्यायचा. ...
कर्म आणि ते घडविणारा कर्ता यांचे चार प्रकारात वर्गीकरण करता येते. पहिला वर्ग म्हणजे क्रियाशून्य किंवा कर्मरहित, कर्मत्यागी होय. दुसरा वर्ग म्हणजे कर्ता होय. तिसरा वर्ग कर्मयोगी; तर चौथा ‘कर्मसंन्यासी' होय. ...
देव म्हटले की पूजा आली. एक नव्हे दोन नव्हे षोडशोपचार. सोळा उपचार. प्रत्येक उपचाराला पुरुषसूक्तातील एक ऋचा म्हणायची. मंत्र आणि तंत्र दोन्ही केले पाहिजे. नैवेद्य, वस्त्र, फळे किती किती म्हणून अर्पण करायचे? महाप्रसादाचे आयोजन वेगळेच. ...
भारतीय संस्कृतीमध्ये चार प्रकारच्या ऋणांचे वर्णन आढळते. ब्रह्मऋण, देवऋण, ऋषीऋण व पितृऋण. ब्रह्म ही मूळ शक्ती आहे, ज्यामध्ये सृष्टीची उत्पत्ती झाली. ती पूर्णत: शुद्ध व निर्द्वंद्व आहे. ...
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हटले जाते. तसचं या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. खरं तर ज्या व्यास ऋषींनी महाभारत, वेद आणि पुराणांसारखे ग्रंथ आणि महाकाव्य लिहिली अशा व्यासमुनींना वंदन करण्यासाठी हा दिवस साजरा करण्या ...