लाईव्ह न्यूज :

Adhyatmik (Marathi News)

खास आपल्यासाठी
... तर 'तुम्ही संसार जिंकला' - Marathi News | In the sad world, the mind was able to keep happy, 'You won the world', adhyatmik article | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :... तर 'तुम्ही संसार जिंकला'

एकीकडे आई-वडिलांचं ‘मन’ही द्वंद्व अवस्थेत राहते. शेवटी मुलाजवळ जावे तरी सुनेचे बोलणे सहन होत नाही. ती त्यांना स्वीकारतच नाही. ...

सर्वपित्री अमावास्येला तर्पण, पिंडदानाचे हे आहे महत्त्व - Marathi News | importance of Sarva Pitru Amavasya | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सर्वपित्री अमावास्येला तर्पण, पिंडदानाचे हे आहे महत्त्व

Sarva Pitru Amavasya : पितृपक्षात पितृलोकांतून सर्व पितर पृथ्वीवर येतात व आपले वंशज आपल्यासाठी काय करतात, हे पाहतात, असे आपल्याकडे समजतात. ...

श्रीकृष्णाच्या पवित्र मुखातून गंगोद्यासारखी गीता प्रसन्न झाली... - Marathi News | From the holy mouth of Shrikrishna, the Gita like Gangoda was pleased ... | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :श्रीकृष्णाच्या पवित्र मुखातून गंगोद्यासारखी गीता प्रसन्न झाली...

गीतेच्या सहवासात आपण जर का राहिलो, तर आपला निश्चितपणे उद्धार होतो. प्रस्थान-त्रयीमध्ये गीतेला स्थान आहे. एवढे गीतेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. ...

आधुनिक जग आणि अध्यात्म - Marathi News | Modern world and spirituality | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आधुनिक जग आणि अध्यात्म

सद्यस्थितीत आयुष्य फारच गतीमान झाले आहे. प्रत्येकजण काहीना काही मिळविण्यासाठी धाव-धावतोय. कोणी, नोकरी, करिअर, कुटुंब, स्वप्न, पैसा, प्रतिष्ठा मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहे. ...

पितृदोष घालवण्यासाठी हे जरूर करा - Marathi News | Do this ; solutions for Pitru dosh Problem | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :पितृदोष घालवण्यासाठी हे जरूर करा

ज्या पूर्वजांनी अपार कष्ट सोसून आपल्याला जन्म दिला, लहानाचे मोठे केले, कष्ट सोसून सर्व सुख उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या ऋणातून तर आपण उतराई होऊ शकत नाहीत. ...

अहम्... अहंकार... अविचार... - Marathi News | how to keep yourself away from ego | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अहम्... अहंकार... अविचार...

मी माझा स्वाभिमान जपतो. मला अहंकार जडला नाही, असे सांगणारा अभिमानी मनुष्य कधी अहंकारात विलिन होतो, हे त्यालाही कळत नाही. ...

अध्यात्माचा खरा अर्थ ठाऊक आहे का? - Marathi News | What is the true meaning of Spirituality? | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अध्यात्माचा खरा अर्थ ठाऊक आहे का?

आत्म्याला शुद्धता देणे, त्याची शुद्धता अनुभवणे, त्याच्या सभोवतीची परिस्थिती स्वच्छ पवित्र व पुनीत करणे म्हणजे अध्यात्मशास्त्र चोखाळणे होय. ...

पितृपक्षात काय करावे, काय करू नये? - Marathi News | know all about pitra paksh and shradh | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :पितृपक्षात काय करावे, काय करू नये?

भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा पितर अथवा पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो. ...

ताणतणावाचे व्यवस्थापन : मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण - Marathi News | Stress Management: Need to take care of mind with the body: Dr. Datta Kohinkar | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :ताणतणावाचे व्यवस्थापन : मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण

लहान मुलांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. तरूण वर्ग हिंसा करू लागला आहे. गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे लोकांनी शरीराबरोबरच मनाची काळजी घेणे आवश्यक आहे. ...