भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आणि साजरा करण्याच्या पद्धती या शास्त्र, विज्ञानाशी निगडित आहे. अमुक सणादिवशी हे करा, ते करू नका, हे आग्रहपूर्वक सांगणे केवळ सर्वंकष मानवी हितासाठीच असते. ...
दीपावलीचा सण थंडीच्या काळात येतो. याला दोन प्रमुख कारणे आहेत. थंडीमध्ये आपल्याला भूक खूप लागते. आहारात तेल-तुपाचा समावेश असेल तर शरीराचे आरोग्य चांगले राहते. आश्विन महिन्यात शेतातील नवीन धान्य घरात येते, संपन्नता असते. प्रकाशाचा हा उत्सव साजरा केल्या ...
संतांनी आपल्याला कर्मातच ईश्वर पाहण्याचा संदेश दिला आहे. आपल्या हाती आज परमेश्वराने नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जे काम दिले आहे त्या कामातच परमेश्वराला पाहणे हाच कर्मसिद्धांत आपल्या कर्तव्याला योग्य न्याय देऊ शकतात. ...