अध्यात्म विद्या म्हणजे एक तत्त्वज्ञान आहे. या विद्येचा शोध मनुष्यात दिव्य गुणांची वाढ करून त्याला त्याच्या परमोच्च ध्येयापर्यंत पोहोचविणे आहे. स्वत:च्या चैतन्य शक्तीचा विकास करून त्याद्वारे परमोच्च आनंद व सृष्टीचे अंतिम सत्य जाणणे हेच मनुष्य जीवनाचे ...
बाबांकडून अर्थ समजून घेतल्यापासून त्याच्या डोळ्यासमोर श्रीरामाची मनोमन केलेली पूजा प्रत्यक्ष उभी राही. विशेषत: श्रीरामाच्या हातात दिलेले संकल्प-विकल्पांचे धनुष्यबाण! ...
भक्त ही अशी व्यक्ती आहे, जिला जीवनात स्वत:साठी काही राखून ठेवायचे नाहीये किंवा त्या व्यक्तीला जीवन उद्यासुद्धा जगायचे नाहीये. असा भक्त हा नेहमीच आजच्यापुरता म्हणजे वर्तमानात जगणारा असतो. ...