शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Karva Chauth 2020 Puja Muhurat: 'या' शुभ मुहूर्तावर करा करवा चौथ पूजा; जाणून घ्या पूजेच्या सामानाची यादी अन् महत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 15:47 IST

Karva Chauth 2020 Puja Muhurat :करवा चौथ: पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी करवा चौथ व्रत करतात.

(Image Credit- Diva Likes)

सौभाग्याचा सण करवा चौथ आज ४ नोव्हेंबर ला साजरा  केला जातो. या व्रताची तयारी करण्यासाठी तसंच पूजा करण्यासाठी काही गोष्टींचे खूप महत्व असतं. हिंदू दिनदर्शिकेनुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला, स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी करवा चौथ व्रत करतात. करवा चौथला करक चतुर्थी, दशरथ चतुर्थी या नावानेही संबोधले जाते. या दिवशी महादेव शिवशंकर आणि पार्वती देवीसह गणपती बाप्पाची पूजा केली जाते. करवा चौथचे व्रत दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, जम्मू, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यात पाळलं जातं. विवाहित महिला आपल्या पतीच्या दिर्घआयुष्यासाठी हे व्रत करतात. 

करवा चौथ दरम्यान पूजेच्या ताटाला खास महत्त्व आहे. या ताटात पूजेशी संबंधित सर्व आवश्यक साहित्य ठेवले जाते. जर तुम्हीही करवा चौथच्या दिवशी उपवास करणार असाल, काही गोष्टी लक्षात ठेवायाला हव्यात आज आम्ही तुम्हाला करावा चौथसाठी लागत असलेल्या सामानाची यादी सांगणार आहोत. जेणेकरून पुजेच्यावेळी सर्व साहित्य उपलब्ध होईल.

पुजेसाठी साहित्य

साहित्य ठेवण्यासाठी पूजेचं ताट, मातीचा करवा आणि झाकण, चंदन, कुंकू, रूई, अगरबत्ती, चाळणी, अक्षत, फूल, कच्चे दुध, दही, गावरान तूप, मध, मिठाई, साखर, हळद, तांदूळ, मेहेंदी, सिंदूर, कंगवा, टिकली, लाल रंगाची ओढणी, बांगड्या, आठ पुऱ्या, हलवा, दक्षिणांसाठी पैसे.

मुहूर्त

करवा चौथ व्रताच्या पूजनाचा शुभ मुहूर्त ०४ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ०५ वाजून २९ मिनिटांपासून ते सायंकाळी ०६ वाजून ४८ मिनिटांपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. देशभरात शहरांमधील चंद्रोदय वेळ ही वेगवेगळी असल्यामुळे त्या त्या भागातील चंद्रोदय वेळेनुसार, व्रताची सांगता करावी, असे सांगितले जात आहे. या दिवशी पहाटे लवकर उठून महिला व्रताचा संकल्प करतात. संपूर्ण दिवसभर निर्जला व्रत करून रात्री चंद्रदर्शन घेऊन त्यानंतरच यजमानांच्या हातून पाणी ग्रहण करून व्रताची सांगता केली जाते. 

टॅग्स :Indian Festivalsभारतीय सणspiritualअध्यात्मिक