कळंब येथे शासकीय सोयाबीन खरेदीचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 01:35 AM2017-11-24T01:35:38+5:302017-11-24T01:36:25+5:30

येथील खरेदी विक्री संघात नाफेडच्यावतीने शासकीय सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सोयाबिन विके्रते शेतकरी महादेव मंगळे यांचा यावेळी शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Government soybean purchase launched at Kalamb | कळंब येथे शासकीय सोयाबीन खरेदीचा शुभारंभ

कळंब येथे शासकीय सोयाबीन खरेदीचा शुभारंभ

Next
ठळक मुद्देयेथील खरेदी विक्री संघात नाफेडच्यावतीने शासकीय सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : येथील खरेदी विक्री संघात नाफेडच्यावतीने शासकीय सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सोयाबिन विके्रते शेतकरी महादेव मंगळे यांचा यावेळी शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बालू पाटील दरणे, बाजार समितीचे संचालक चंद्रशेखर चांदोरे, आनंदराव जगताप, किशोर जगताप, कृष्णा भोयर, दीपक कदम, पंडीत चावरे, रवींद्र मांडवकर, शंकरराव निकोडे, प्रकाश भिसे, सहायक सहकार अधिकारी एस.एम.घुमे, आर.एम.नाईक, बाजार समितीचे व्यवस्थापक तुषार देशमुख, खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक प्रवीण आगलावे, नीलेश बांते आदी उपस्थित होते.

Web Title: Government soybean purchase launched at Kalamb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.