Next

मेक इन इंडिया स्मार्टफोन्स | Make In India Phone Launch | Lava Mobiles | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 11:14 AM2021-01-19T11:14:45+5:302021-01-19T11:15:17+5:30

स्वदेशी कंपनी LAVA Mobilesनं भारताता Z सीरिजचे चार मेक इन इंडिया स्मार्टफोन्स लाँच केले आहे. तसंच या स्मार्टफोन्सची किंमत सामान्यांना परवडणारी असून यात अनेक फीचर्सदेखील देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त कंपनीनं Lava Befit SmartBand देखील लाँच केला आहे. याबद्दल अजून सविस्तर रित्या जाणून घेऊयात